24 May 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 196 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.1 टक्के वाढीसह 1740.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,774.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

केपीआय ग्रीन एनर्जी या सौरऊर्जा उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर ग्राहकांना ‘Solarism’ या ब्रँड अंतर्गत सेवा प्रदान करते. नोव्हेंबर 2024 पासून या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 209 टक्के वाढवले आहेत. 26 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1,890 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

भारतात विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सौरऊर्जा मागील काही काळापासून ऊर्जेचा प्राथमिक स्रोत म्हणून उदयास आली आहे. 2030 पर्यंत भारताचे लक्ष 280 GW सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये पीएम सोलर रुफ टॉप स्कीम जाहीर केली होती. त्यामुळे देशभरातील सौरऊर्जेच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 18 April 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x