13 December 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Labelkraft Technologies IPO | सध्या IPO कमी वेळेत मजबूत परतावा देत आहेत, या IPO ला तुफान प्रतिसाद, ग्रे मार्केट प्राईस तपासा

Labelkraft Technologies IPO

Labelkraft Technologies IPO | ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO 13 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता त्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कंपनीचा IPO आतापर्यंत 53.42 पट अधिक सबस्क्राइब (Labelkraft Technologies IPO Subscription Status) झाला आहे. ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत 59.84 पट आणि इतर श्रेणींमध्ये 46.48 पट सबस्क्राइब झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी सुस्त प्रतिसाद दिला होता. मात्र तिसऱ्या दिवशी ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा आयपीओ मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला. (Labelkraft Technologies IPO GMP)

‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची प्राइस बँड 55 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनी आपल्या IPO द्वारे 4.75 कोटी रुपये निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 2000 शेअर्स जारी केले होते. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 2000 शेअर्ससाठी बोली लावू शकत होते. गुंतवणूकदारांनी किमान लॉटसाठी 110,000 रुपये जमा करावे लागले.

ग्रे मार्केटमधील कामगिरी :
टॉप स्टॉक ब्रोकर फर्मच्या अहवालानुसार ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO गे मार्केटमध्ये 6 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड (Labelkraft Technologies Share Price) करत होता. जर हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 61 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ‘लेबलक्राफ्ट टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 22 मार्च 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Labelkraft Technologies IPO is ready for listing check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

Labelkraft Technologies IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x