14 May 2025 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

Lancer Container Share Price | मल्टिबॅगर लान्सर कंटेनर लाइन्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या

Lancer Container Share Price

Lancer Container Share Price | लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा करू शकतात. यासह बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख देखील जाहीर केली जाईल.

शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर 0.49 टक्के वाढीसह 203.40 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. या कंपनीने यापूर्वी देखील अनेक वेळा गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत.

लान्सर कंटेनर लाइन्स या कंपनीने जानेवारी 2018 आणि ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये या कंपनीने एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते. आणि 2018 मध्ये या कंपनीने आपल्या पटे गुंतवणुकदारांना 5 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप केले होते. नवीन बोनस शेअर्स वाटप करण्याचे प्रमाण कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरणार आहे.

मागील एका वर्षात , लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदाराना 60 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य आता 19 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.13 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,042.11 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lancer Container Share Price today on 05 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Lancer Container Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या