
Stocks To Buy | जेएम फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीज लिमिटेड या भारतातील प्रमुख ब्रोकरेज संशोधन फर्मने काही शेअर्सवर संशोधन करून अभ्यासपूर्ण अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात फर्मने या सर्व कंपन्यांच्या शेअर्सची टार्गेट किंमत दिली आहे, आणि स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपन्यांच्या शेअर्सची सध्याची किंमत पाहिली तर स्टॉक खूप स्वस्त दरात उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला जर चांगला नफा कमवायचा असेल तर या कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. जेव्हा ब्रोकरेज कंपन्या शेअर्सची लक्ष्य किंमत जारी करतात असे गृहीत असते की शेअर ही लक्ष्य किंमत 1 वर्षाच्या आत स्पर्श करेल.
चला तर मग जाणून घेऊ स्टॉक ची यादी जे तुम्ही खरेदी करू शकता :
ब्रिटानिया इंडस्ट्रीज
सध्याची किंमत : 4125.00 रुपये
लक्ष्य किंमत : 4,210 रुपये
SRF लिमिटेड
सध्याची किंमत : 2,428.00 रुपये
लक्ष्य किंमत : 3,000 रुपये
मॅरिको लिमिटेड
सध्याची किंमत : 504.95 रुपये
लक्ष्य किंमत : 575 रुपये
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
सध्याची किंमत : 90.50 रुपये
लक्ष्य किंमत : 110 रुपये
TVS मोटर्स
सध्याची किंमत : 1,112.35 रुपये
लक्ष्य किंमत : 1,300 रुपये
हिरो मोटोकॉर्प
सध्याची किंमत : 2,623.00 रुपये
लक्ष्य किंमत : 3,200 रुपये
आदित्य बिर्ला फॅशन
सध्याची किंमत : 320.50 रुपये
लक्ष्य किंमत : 390 रुपये
एसकेएफ इंडिया
सध्याची किंमत : 4512.05 रुपये
लक्ष्य किंमत : 4900 रुपये
ब्लू स्टार कंपनी
सध्याची किंमत : 1,207.00 रुपये
लक्ष्य किंमत : 1,400 रुपये
GMM Pfodler
सध्याची किंमत : 1945.00 रुपये
लक्ष्य किंमत : 2400 रुपये
स्टेट बँक ऑफ इंडिया
सध्याची किंमत : 613.80 रुपये
लक्ष्य किंमत : 675 रुपये प्रति शेअर
बँक ऑफ बडोदा
सध्याची किंमत : 158.25 रुपये
लक्ष्य किंमत : 165 रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.