14 December 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

Stock To Buy | फायदा उचला! हे 3 शेअर्स मोठी कमाई करून देतील, डिटेल सेव्ह करा

Stock To Buy

Stock To Buy | जेएम फायनान्शियल फर्मने तीन जबरदस्त स्टॉकची निवड केली असून हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारात सध्या सुधारणा होताना दिसत आहे. अनेक कंपन्याचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत तुझी हे स्टॉक खरेदी करून चांगला परतवा कमवू शकता. जेएम फायनान्शियल फर्मने या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यांची लक्ष किंमत ही जाहीर केली आहे. तुम्ही हे स्टॉक पुढील 1 वर्ष कालावधी साठी खरेदी करू शकता.

Sobha Limited :
या कंपनीने नुकताच आपले उत्कृष्ट तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. हेच कारण आहे की, जेएम फायनान्शिअल कंपनीने हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. जेएम फायनान्शिअल फर्मने या कंपनीच्या स्टॉकची लक्ष्य किंमत 760 रुपये निश्चित केली आहे.

सुप्रजित इंजिनिअरिंग :
सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीने नुकताच संपलेल्या आर्थिक तिमाहीत अप्रतिम निकाल जाहीर केले आहेत. जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 334 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जेएम फायनान्शिअल फर्मने.या स्टॉकची लक्ष्य किंमत 440 रुपये निश्चित केली आहे.

टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग :
टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनीने नुकताच संपलेल्या तिमाहीत उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. JM Financial फर्मने टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनीचे तिमाही निकाल पाहून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या, टेक्नो इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंग कंपनीचा स्टॉक 293 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे..जेएम फायनान्शियल फर्मने या स्टॉकसाठी 370 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top 3 Stock To Buy recommended by JM financial firm for short term investment on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x