Lloyds Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरची किंमत 43 रुपये, अल्पावधीत देईल 55 टक्के परतावा

Lloyds Share Price | लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2023 या वर्षात जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स फक्त 15.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर वर्षा अखेर या कंपनीचे शेअर्स 45 रुपयेच्या पार पोहचले होते. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के घसरणीसह 43.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 71 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमतीपेक्षा 55 टक्क्यांनी अधिक वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे.
सध्या लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 921 कोटी रुपये आहे. या तिमाहीत लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीने 996 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात 168 कोटी रुपये कंपनीचा निव्वळ नफा होता.
मागील 6 महिन्यांत लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअरने काही खास कामगिरी केली नाहीये. मात्र या कालावधीत शेअरची किंमत फक्त 1.64 टक्क्यांनी वाढली आहे.
लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.53 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत12.50 रुपये होती. लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीने जुलै 2023 या महिन्यातच एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड केला होता. लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 10 पैसे लाभांश वाटप केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Lloyds Share Price NSE Live 27 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN