1 April 2023 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?
x

LTI Mindtrees Share Price | या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढतील, तज्ञ म्हणाले स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस पहा

LTI Mindtrees Share Price

LTI Mindtrees Share Price | ‘एलटीआय माइंडट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 4,662.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 5651 रुपये लक्ष्य किंमती जाहीर केली असून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (LTIMindtree Ltd)

याशिवाय ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थनेही ‘एलटीआय माइंडट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. नोमुरा फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी लक्ष्य किंमत 5,550 रुपये निश्चित केली आहे. नोमुरा फर्मच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी 977 रुपये वाढतील, म्हणजेच गुंतवणुकदारांना अल्पावधीत 21 टक्के परतावा मिळेल. कमाल वाढीचा विचार केला, तर या कंपनीचे शेअर्स कमाल 8140 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. मध्यम कालावधीत या कंपनीचे शेअर्स 4914.97 रुपये किंमत वाढू शकतात. किमान पातळीचा विचार केला तर हा स्टॉक खालच्या पातळीवर 30 टक्के म्हणजेच 3220 रुपये किमतीवर येऊ शकतो.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने निफ्टी इंडेक्सच्या तुलनेत 200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर निफ्टी आयटी इंडेक्सने या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 112.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 डिसेंबर 2022 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांचे भाग भांडवल 74 टक्क्यांवरून कमी होऊन 68.69 टक्क्यांवर आले होते. तर परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 8.13 टक्के वाढून 9.21 टक्क्यांवर गेला आहे. भारतीय गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी या कंपनीमधील आपला वाटा 8.05 टक्क्यांवरून वाढून 10.39 टक्क्यांवर नेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LTI Mindtrees Share Price 540005 return on investment check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

LTI Mindtrees Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x