1 October 2023 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस? Mufin Green Share Price | कमाल झाली! मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने एका दिवसात 9.99% परतावा दिला, लवकरच मल्टिबॅगर परतावा? Gujarat Alkalies Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत दिला 300% परतावा Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत हे शेअर्स 36 टक्के पर्यंत परतावा देतील Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 01 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया शेअरने तब्बल 3970 टक्के परतावा दिला, ऑर्डर्सबुक मजबूत, फायदा घ्या Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीला मिळाला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर्स तेजीच्या संकेताने खरेदी वाढली
x

Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स

Highlights:

  • Maan Aluminium Share Price
  • मान ॲल्युमिनियम शेअरची सध्याची किंमत
  • गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करणार
  • तिमाहीत निव्वळ नफ्यात 128 टक्के वाढ
  • शेअरने 1 वर्षात किती परतावा दिला
  • शेअरने तीन वर्षात किती परतावा दिला
Maan Aluminium Share Price

Maan Aluminium Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मान ॲल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत मान ॲल्युमिनियम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.58 टक्के नफा कमवून दिला आहे. शुक्रवारी 2 जून रोजी मान ॲल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 208 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मान ॲल्युमिनियम शेअरची सध्याची किंमत

मागील 15 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे भांडवल दीड पट अधिक वाढवले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 323.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात मान ॲल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 74.26 टक्के मजबूत झाले आहेत.

गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करणार

मान ॲल्युमिनियम कंपनी अल्युमिनियम उत्पादन व्यवसायात गुंतलेली आहे. तर मान ॲल्युमिनियम लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पर पडली. त्यात कंपनीने स्टॉक विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. नियामकाच्या मंजुरीनंतर मान अॅल्युमिनियम कंपनी आपले शेअर्स विभाजित करेल. यासोबतच मान अॅल्युमिनियम कंपनी आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे.

तिमाहीत निव्वळ नफ्यात 128 टक्के वाढ

मार्च 2023 तिमाहीमध्ये मान ॲल्युमिनियम लिमिटेड कंपनीने मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले होते. मार्च 2023 तिमाहीत, मान ॲल्युमिनियम कंपनीच्या निव्वळ विक्रीत 138 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 77 टक्क्यांनी वाढला आहे. मान अॅल्युमिनियम कंपनीने मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत निव्वळ नफ्यात 128 टक्के वाढ केली होती.

शेअरने 1 वर्षात किती परतावा दिला

मान ॲल्युमिनियम कंपनीच्या शेअरमध्ये आज मोठ्या प्रमाणत खरेदी पाहायला मिळाली होती. मागील 1 वर्षात, मान ॲल्युमिनियमच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 181.97 टक्के नफा कमावून दिला आहे.

शेअरने तीन वर्षात किती परतावा दिला

जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी मान ॲल्युमिनियम कंपनीच्या शेअर्समध्ये 1,00,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाख रुपये झाले असते. 27 मार्च 2020 रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 320 रुपयेच्या पार गेला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Maan Aluminium Share Price today on 09 June 2023.

हॅशटॅग्स

Maan Aluminium Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x