30 April 2025 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Mahanagar Gas Share Price | सरकारी बँक नव्हे तर सरकारी कंपनीचा शेअर 74 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पाहून घ्या

Mahanagar Gas Share Price

Mahanagar Gas Share Price | भारत सरकारने नुकताच गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी एक नवीन सिस्टीम लागू केली आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांचे शेअर्स विशेषत: सीएनजी आणि पीएनजी कंपन्याचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. ब्रोकरेज फर्म व्हेंचुराने ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअर्सवर एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्ससाठी 1,719 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘महानगर गॅस’ कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 990.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Mahanagar Gas Limited)

‘महानगर गॅस’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीपेक्षा 74 टक्के अधिक वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, ‘महानगर गॅस’ कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण सध्या 2.8 टक्के आहे. महानगर गॅसच्या शेअर्सवर तज्ञ सकारात्मक असण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या एकूण सेल्समध्ये प्रचंड वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “मुंबईत मेट्रो सेवा सुरू झाल्याने सीएनजी गॅसच्या विक्रीवर किंचित विपित परिणाम होऊ शकतो. तरीही कंपनीचा सेल्स आर्थिक वर्ष 2022 ते FY26 मध्ये 7 टक्के CAGR दराने वाढू शकतो.

ब्रोकरेज फर्मने सांगितले की, “मुंबई आणि बृहन्मुंबई प्रदेशात सीएनजी वाहनांना चालना देण्यासाठी नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली कपात नक्कीच सकारात्मक परिणाम करू शकते. विशेषत: मुंबई प्रदेशात पीएनजी फक्त 40 ते 50 घरांमध्येच उपलब्ध असल्याने वाढीसाठी भरपूर शक्यता निर्माण होते. दरम्यान, ‘महानगर गॅस’ कंपनीचा शेअर आज 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 990.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17.48 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19.43 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mahanagar Gas Share Price on 13 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mahanagar Gas Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या