1 May 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Max India Share Price | 100 रुपयेपेक्षा कमी किमतीचा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉकबद्दल कोणती बातमी?

Max India Share Price

Max India Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘स्मॉल-कॅप किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ‘मॅक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘मॅक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत जाहीर केलेल्या ‘मॅक्स इंडिया’ कंपनीच्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, पोरिंजू वेलियाथ यांचे नाव कंपनीच्या वैयक्तिक भागधारकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. या कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार पोरिंजू वेलियाथ यांच्या ‘मॅक्स इंडिया’ कंपनीचे 1.05 टक्के भाग भांडवल आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Max India Share Price | Max India Stock Price | BSE 539981 | NSE MAXIND)

मॅक्स इंडियामध्ये पोरिंजू वेलियाथची गुंतवणूक :
डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केलेल्या तिमाही शेअरहोल्डिंग डेटानुसार पोरिंजू वेलियाथ यांच्या कडे ‘मॅक्स इंडिया’ कंपनीचे एकूण 4.50 लाख शेअर्स होल्ड आहेत. त्यांच्याकडे मॅक्स इंडिया कंपनीचे 1.05 टक्के भाग भांडवल आहे. तथापि जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत ‘पोरिंजू वेलियाथ’ यांचे नाव कंपनीच्या वैयक्तिक शेअर धारकांच्या यादीत नोंदवले गेले नव्हते. याचा अर्थ असा की ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत मॅक्स इंडिया कंपनीत गुंतवणूक केली होती.

मॅक्स इंडिया शेअरची कामगिरी :
मॅक्स इंडिया ही एक स्मॉल काव कंपनी आहे. ही कंपनी स्टॉक मार्केट मध्ये BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर सूचीबद्ध आहे. NSE इंडेक्सवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅक्स इंडिया कंपनीचे शेअर्स 99.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून तेजीत व्यापार करत आहेत. मागील एका महिन्यात पोरिंजू वेलियाथ यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 टक्क्यांनी वाढले आहे. तर या स्मॉलकॅप शेअरची किंमत मागील सहा महिन्यांत 30 टक्क्यांनी वधारली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Max India Share Price 539981 MAXIND in focus check details on 14 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Max India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या