15 December 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स आणि निफ्टी-50 ने गुंतवणूकदारांना 9 टक्के वाढ झाली आहे. याकाळात अनेक कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, टॉप शेअर्स बद्दल ज्यानी गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात दुप्पट केले आहे.

Maagh Advertising :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 60.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 167.51 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 152.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.52 लाख रुपये झाले असते.

G G Engineering :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 2.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.14 लाख रुपये झाले असते.

झांडेवालास फूड्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 139.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.39 लाख रुपये झाले असते.

Indian Bright Steel :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 20.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 50.76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.33 लाख रुपये झाले असते.

हजूर मल्टी प्रोजेक्ट :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 135.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 282.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 116.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.17 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 19 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x