14 May 2025 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB
x

Multibagger Stocks | या 15 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे तब्बल 65 लाख रुपये केले, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger stock

Multibagger Stocks | अपोलो ट्यूब्स लिमिटेडचे ​​शेअर्स 10 वर्षांपूर्वी 15 रुपयांवर ट्रेड करत होते. ते आता 1000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अपोलो ट्यूब्स लिमिटेडच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

6000 टक्क्यांहून अधिक वाढ :
लोखंड आणि पोलाद उत्पादने बनवणाऱ्या या कंपनीने मागील काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. मागील 10 वर्षांत कंपनीचे शेअर्स मध्ये इतकी वाढ झाली आहे की एके काळी 15 रुपयांवर ट्रेड करणारे शेअर्स आज 1000 रुपयांवर गेले आहेत. अपोलो ट्यूब्स लिमिटेडच्या शेअर्स मध्ये या कालावधीत 6000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1052.75 रुपये वर ट्रेडिंग करत आहेत.

3 ऑगस्ट 2012 रोजी अपोलो ट्यूब्स लिमिटेडचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 15.31 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 4 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर रु. 1052.75 वर व्यवहार करत आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवलीअसती तर सध्या तुमची गुंतवणूक 67.82 लाख रुपये झाली असती. अपोलो ट्यूब्स लिमिटेड शेअर्सचा 52 आठवड्यांची नीचांक पातळी 742.50 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 1113.65 रुपये आहे.

5 वर्षात 500% पेक्षा जास्त परतावा :
APL Apollo Tubes Limited च्या शेअर्सनी मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 560 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 2017 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 157.69 रुपयांवर ट्रेड करत होते. कंपनीचे शेअर्स आता 4 ऑगस्ट 2022 रोजी बीएसईवर 1052.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. अपोलो ट्यूब्स लिमिटेडच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना 23 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला होता. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने 59.39 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल-जून 2022 तिमाहीत कंपनीचा महसूल 2407.01 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock APL Apollo Tubes share price return on 5 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या