6 May 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?

Multibagger Stock

Multibagger Stock | जुलै 2023 मध्ये अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 157 रुपये निश्चित करण्यात आली होती. 23 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना पहिल्याच दिवशी 29.30 टक्के नफा मिळाला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 362.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉकमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला सौरऊर्जा प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून सेवा प्रदान करण्याचे काम मिळाले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 111.29 कोटी रुपये आहे. सेबीला दिलेल्या माहितीमध्ये अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, HPCL कंपनीने अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला सल्लागार सेवा प्रदान करण्याचे काम दिले आहे. ऑर्डरचे मूल्य 30 लाख रुपये आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकल होते. अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने शेअर बाजारात आपले चांगले स्थान निर्माण केले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 361.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO शेअरमध्ये पैसे लावले होते, त्या लोकांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Ahasolar Technologies Share Price on 11 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x