Multibagger Stock | अबब! 25 या पैशाच्या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, अल्प गुंतवणुकीवर या स्टॉकने किती करोड दिले पहा

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक बाबत एक खास गोष्ट अशी की, हे शेअर्स अल्प गुंतवणुकीवर ही जबरदस्त रिटर्न्स देतात. फार्मा सेक्टरमधील अशाच एका दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक नफा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 वर्षापूर्वी 3,500 रुपये गुंतवणूक केली होती, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून बक्कळ पैसा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 726.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 724.05 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)
21 फेब्रुवारी 2003 रोजी कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीचे शेअर्स अवघ्या 25 पैशांवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 2907 पटीने वाढून 724.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजे 2003 रोजी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 3500 रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.02 कोटी रुपये झाले असते. या वर्षी 6 जानेवारी 2022 रोजी हा शेअर 888.45 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तथापि त्यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि 11 मे 2022 पर्यंत शेअरमध्ये 30 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली होती. तेव्हा हा स्टॉक 626.30 रुपयांवर आला होता. यानंतर स्टॉक मध्ये पुन्हा खरेदी वाढली आणि, आणि सध्या शेअरची किंमत आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 31 टक्के वाढली आहे.
कंपनीचा तपशील थोडक्यात :
कॅपलिन पॉईंट कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ही कंपनी लॅटिन अमेरिका, फ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशांमध्ये फार्मा सेक्टरमध्ये व्यापार करते. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियन सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये देखील कंपनी आपला व्यवसाय वेगाने वाढवत आहे. ही कंपनी मुख्यतः मलम आणि क्रीमचे उत्पादन करते. या कंपनीचा व्यवसाय 1990 साली सुरू झाला होता, आणि 1994 मध्ये ही कंपनी देशांतर्गत शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीचा IPO त्यावेळी 117 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. कंपनीने IPO द्वारे जमा केलेला पैसा पॉडिचेरीमध्ये प्लांट बांधण्यासाठी खर्च केला होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने आपल्या उत्पादन श्रेणी आणि उत्पादन क्षमते जबरदस्त वाढ केली आहे. कंपनी आपल्या वार्षिक उत्पन्नाचा मोठा भाग संशोधन आणि विकासासाठी खर्च करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Caplin Point Laboratory share price return on investment on 19 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA