14 May 2025 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Multibagger Stock | 50 रुपयाचा शेअर आणि झटपट पैसा, 6 महिन्यांत 236% परतावा, खरेदी करणार का?

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतो, तेव्हा आपल्याला चांगल्या रिटर्न्ससोबतच लाभांश, आणि बोनस शेअर्स मिळणे अपेक्षित असते. गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावून बक्कळ पैसा कमवू शकतात. ग्लोब कमर्शियल लिमिटेड ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना मालामाल केल्यावर आता बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मात्र कंपनीने पूर्वी जी रेकॉर्ड डेट जाहीर केली होती, त्यात कंपनीने आता बदल केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या बोनस इश्यू चे पूर्ण डिटेल्स. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Globe Commercials Share Price | Globe Commercials Stock Price | BSE 540266)

ग्लोब कमर्शियल लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला सूचित केले आहे की, कंपनीने 14 डिसेंबर 2022 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने बोनस शेअर वाटप करण्यासाठी 22 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती. मात्र आता कंपनीने रेकॉर्ड डेट अपडेट केली आहे. ग्लोब कमर्शियलने सेबीला कळवले आहे की, कंपनीने पूर्व निर्धारित रेकॉर्ड डेट मध्ये बदल केला असून, आता नवीन रेकॉर्ड डेट 7 जानेवारी 2023 ही निश्चित करण्यात आली आहे.

शेअर्सची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकावर :
ग्लोब कमर्शियल कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्क्यांच्या वाढीसह 45.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्क्यांच्या वाढीसह 50.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 5 वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 81.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 69.57 टक्के वाढले आहे. मागील 6 महिन्यांत ग्लोब कमर्शियल कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक उसळी पाहायला मिळाली आहे. या दरम्यान कंपनीच्या शेअर्सची किंमत 236.03 टक्क्यांनी वधारली आहे.

गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या गोष्ट अशी की, मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 114.55 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ग्लोब कमर्शियल कंपनीचे बाजार भांडवल 13.71 कोटी रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.08 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Globe Commercials company Share Price in focus check details on 21 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या