10 May 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार
x

PFC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

PFC Share Price

PFC Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार किंचित घसरणीसह ओपन झाला होता. मात्र त्यानंतर खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 74000 अंकाच्या जवळ क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,400 अंकाच्या पुढे क्लोज झाला होता. अशा काळात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ( पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मागील 2 वर्षांत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 385 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक 1.78 टक्के वाढीसह 431.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सीएलएसए फर्मने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 6 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 424 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तज्ञांच्या मते, या किमतीवरून हा स्टॉक 30 टक्के वाढू शकतो. तज्ञांच्या मते, चौथ्या तिमाहीत पॉवर फायनान्स कंपन्यांच्या GNPA मध्ये किमान 60-70 अंकाची सुधारणा पाहायला मिळू शकते. तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे निव्वळ व्याज मार्जिन 5-13 बेसिस पॉइंट वाढू शकते.

पीएफसी कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 228 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 385 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची 310 टक्के वाढली आहे. तर मागील 5 वर्षांत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 360 टक्के परतावा कमावला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 106 टक्के वाढली आहे. गेल्या 1 आठवड्यात हा स्टॉक 10 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. पीएफसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 477.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 116.40 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.4 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PFC Share Price NSE Live 07 March 2024.

हॅशटॅग्स

PFC Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x