Multibagger Stock | बंपर परतावा! 21 महिन्यांत या शेअरने 2960% परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत येतोय
Multibagger Stock | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के घसरणीसह 1,164.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली होती, कारण ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरने सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 27 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांना 322 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Knowledge Marine & Engineering Works Share Price | Knowledge Marine & Engineering Works Stock Price | BSE 543273)
मार्च 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 36.85 रुपये किमतीवर लिस्ट झाले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 37 रुपये निश्चित केली होती. नॉलेज मरीन कंपनीचे शेअर्स 36.85 रुपये किंमतीवर सूचीबद्ध झाले होते. तथापि स्टॉक सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने शेअर धारकांना 2,960 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत 322 टक्क्यांनी वर गेली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे.
नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मागील 21 महिन्यात जबरदस्त कमाई केली आहे. गेल्या 21 महिन्यात लोकांनी या शेअरमधून 30 पट अधिक नफा कमावला आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीचे शेअर्स 36.85 रुपयेवर ट्रेड करत होते. तर सध्या हा शेअर 1164 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. जर तुम्ही मार्च 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 30 लाख रुपये झाले असते.
स्टॉकमध्ये वाढीचे कारण :
KMEW कंपनीला भारतीय ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी कडून 16.5 कोटी रुपयांची अतिरिक्त वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. या वर्क ऑर्डर अंतर्गत कंपनीला मंगरोळ फिशिंग हार्बर फेज III भाग- येथे कॅपिटल ड्रेजिंग काम प्रदान करण्यात आले आहे. मे 2022 मध्ये नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीला हार्ड रॉक येथे कॅपिटल ड्रेजिंगसाठी ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीकडून 67.85 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यांचे काम सध्या 50 टक्के पूर्ण झाले आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी KMEW कंपनीला DCI कडून मूळ करारा अंतर्गत 16.50 कोटी रुपयाची अतिरिक्त वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनी भारतात विविध बदरांवर ड्रेजिंगसह सागरी अभियांत्रिकी उपाय सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्ती करण्याचे काम देखील करते. कंपनी आपल्या ग्राहक विविध जलवाहिन्यांच्या देखभाल आणि ऑपरेशन संबंधित आवश्यक तांत्रिक सेवा प्रदान करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stock of Knowledge Marine & Engineering Works Share Price 543273 stock market live on 28 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA