26 June 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

Multibagger Stock| सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, शेअरची कामगिरी पाहून गुंतवणूक करा

Multibagger Stock

Multibagger Stock | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 172.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. (Servotech Power Share Price)

या स्मॉलकॅप कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटसाठी 28 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 2.06 टक्के घसरणीसह 166.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये कमावले आहे की, शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठीं सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक शनिवार दिनांक 29 जुलै 2023 ते शुक्रवार , 4 ऑगस्ट 2023 बंद ठेवले जाईल. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या गुंतवणूकदारांना 2 रुपये दर्शनी मूल्याचे दोन इक्विटी शेअर्स वाटप केले जातील.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या सुरुवातीपासून या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. आज या कंपनीचे मल्टीबॅगर स्टॉक 166 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,148.50 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 401.06 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षांत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3200 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस पैसे कमावून देणाऱ्या स्टॉकपैकी एक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Servotech Power Systems share price today on 14 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x