9 May 2025 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | जबरदस्त! या शेअरने फक्त 1 महिन्यात 32 टक्के परतावा, पैसा वाढवायचा असेल हा शेअर नोट करा

Multibagger Stock

Multibagger Stocks | TCPL पॅकेजिंग लिमिटेड ही पॅकेजिंग सेक्टरमध्ये उद्योग करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. TCPL पॅकेजिंग कंपनीच्या शेअर्समध्ये BSE निर्देशांकावर 17 टक्के पेक्षा अधिक वाढ झाली होती, आणि शेअरची किंमत 1696 रुपयेवर पोहोचली होती. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून TCPL पॅकेजिंग कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत असून कंपनीचे शेअर्स फक्त 1 महिन्यात 32 टक्के वर गेले आहेत. 18 नोव्हेंबर 2022 रोजी TCPL कंपनीचे शेअर्स 1696 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. TCPL पॅकेजिंग कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 234 टक्के मजबूत झाले आहे. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची मागील 6 महिन्यांत किंमत 115 टक्के वधारली आहे. TCPL कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 452 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 15156 कोटी रुपये आहे.

39.5 कोटी रुपये निव्वळ नफा
चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत TCPL कंपनीचने 39.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. TCPL पॅकेजिंग कंपनीचा नफा गेल्या एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3 पट अधिक वाढला आहे. टीसीपीएल पॅकेजिग कंपनीने वर्षभरापूर्वी याच तिमाहीत 10.6 कोटी रुपये निव्वळ नफा संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत TCPL पैकेजिंग कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 43 टक्के अधिक महसूल जमा केला होता. कंपनीने कमावलेला एकूण महसूल 361.7 कोटी रुपये आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2021 तिमाहीत TCPL कंपनीने 253 कोटी रुपये एकत्रित महसूल कमावला होता.

2022 या वर्षात आतापर्यंत TCPL कंपनीच्या शेअर्समध्ये 220 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी TCPL कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 520.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 नोव्हेंबर 2022 रोजी TCPL कंपनीचे शेअर्स 1696 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. TCPL पॅकेजिंग कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 234 टक्के वधारले आहेत. त्याच वेळी TCPL कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 452 रुपये होती. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1515.6 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of TCPL limited share price return on investment on 19 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या