11 December 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
x

Multibagger Stocks | अनेकांना माहिती नसलेल्या टॉप 10 IT शेअर्सची यादी, दरवर्षी 140 ते 357 टक्केपर्यंत परतावा देतात

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील एका वर्षात भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. याकाळात टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपन्याच्या शेअर्सने मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण एका वर्षात भरघोस परतावा देणाऱ्या टॉप 10 आयटी कंपन्यांच्या शेअर्सची माहिती जाणून घेणार आहोत.

सिन्सिस टेक :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 357 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 148.50 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.01 टक्के घसरणीसह 679 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

न्यूजेन सॉफ्टवेअर :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 258 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 221 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 799.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्युशन्स :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 204 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 345 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के घसरणीसह 1,027 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बिर्लासॉफ्ट :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 192 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 267.45 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के घसरणीसह 747.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 170 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 3265 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 8,784.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Ksolves India Share :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 141 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 479.05 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 1,148 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्लॅक बॉक्स :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 166 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 100.45 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 267.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मॅगेलेनिक क्लाउड :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 138 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 192.90 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 463 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इन्स्पायरेसिस सोल्युशन्स :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 52 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.001 टक्के वाढीसह 110.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

63 मून टेक्नॉलॉजीज :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 142 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 170 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 439.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 05 April 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(457)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x