30 November 2023 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट
x

Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात बरीच उलथपालथ पाहायला मिळाली होती. मात्र अशा काळात देखील काही शेअर्स जबरदस्त कामगिरी करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी असेल काही 10 स्मॉलकॅप स्टॉक शोधले आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

या कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 43 टक्के वाढले आहेत. टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत असे 52 स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहे. या शेअर्स मध्ये टेक्समैको रेल, माझगांव डॉक, फोर्स मोटर्स, जीनस पावर, बीएसई, टीटागढ़ रेल सिस्टम, सुझलॉन एनर्जी, हिमाद्री स्पेशलिटी, जिंदल सॉ और जीई टीएंडडी सारख्या कंपन्यां सामील आहेत.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात Texmaco Rail & Engineering कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 276 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 243 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यात फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 232 टक्के वाढवले आहेत. जीन्स पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 220 टक्के नफा मिळवून दिला आहे.

टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 212 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शर्सा देखील मागील 6 महिन्यांत शेअर धारकांना 204 टक्के नफा कमावून दिला आहे. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 195 टक्के वाढवले आहेत. तर GE T&D इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 187 टक्के वाढवले आहेत. जिंदाल शॉ कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 164 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks for investment on 14 September 2023

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(414)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x