10 May 2025 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB
x

Multibagger Stocks | पैशाने पैसा वाढवा! अवघ्या 3 महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारे 3 शेअर्स सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | डिसेंबर 2023 तिमाहीत शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण त्यातील बेस्ट स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एका तिमाहीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मात्र परकीय संस्थागत गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत या स्मॉल कॅप शेअर्समधील आपला वाटा कमी केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल डिटेल माहिती.

ऑलकार्गो टर्मिनल्स :
डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के नफा कमावून दिला आहे. काही म्युच्युअल फंड आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीतील आपले शेअर्स विकले आहेत आणि शेअर होल्डिंग कमी केली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीनंतर FII ने या कंपनीचे 7.11 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.074 टक्के घसरणीसह 67.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पीसी ज्वेलर्स :
डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के नफा कमावून दिला आहे. काही म्युच्युअल फंड आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीतील आपले शेअर्स विकले आहेत. आणि शेअर होल्डिंग कमी केली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीनंतर FII ने या कंपनीचे 0.78 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 57.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

MSTC :
डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के नफा कमावून दिला आहे. काही म्युच्युअल फंड आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीतील आपले शेअर्स विकले आहेत. आणि शेअर होल्डिंग कमी केली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीनंतर FII ने या कंपनीचे 3.33 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 983 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 19 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या