Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा
Highlights:
- Multibagger Stocks
- सिद्ध व्हेंचर्स
- मास्टर ट्रस्ट लिमिटेड
- Orchasp
- कौशल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
- हार्डविन इंडिया
- Pee Cee Cosma Sope
- इलेक्ट्रोथर्म इंडिया लिमिटेड
- इनोव्हेटर्स फेकेड सिस्टम्स
- सुपर क्रॉप सेफ
Multibagger Stocks | मागील एका आठवड्यात शेअर बाजारात बरीच आदळ आपट पाहायला मिळाली. मात्र अशा काळातही काही गुंतवणुकदार मजबूत कमाई करत होते. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका आठवड्यात दुप्पट केले आहे.
आज या लेखात आपण असेच 9 शेअर्स पाहणार आहोत. या कंपनीच्या शेअरनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के पर्यंत परतावा कमावून दिला आहे. हा कंपन्याच्या शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षाही कमी आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 9 स्टॉक्सबद्दल सविस्तर माहिती.
सिद्ध व्हेंचर्स
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72.75 टक्के नफा मिळवून दिला आहे.
मास्टर ट्रस्ट लिमिटेड
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 137.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 239.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 61.71 टक्के नफा मिळवून दिला आहे.
Orchasp
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.44 टक्के नफा मिळवून दिला आहे.
कौशल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55.91 टक्के नफा मिळवून दिला आहे.
हार्डविन इंडिया
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 402 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 51.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55.06 टक्के नफा मिळवून दिला आहे.
Pee Cee Cosma Sope
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 113 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 190.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 53.36 टक्के नफा मिळवून दिला आहे.
इलेक्ट्रोथर्म इंडिया लिमिटेड
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 65.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 98.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51.41 टक्के नफा मिळवून दिला आहे.
इनोव्हेटर्स फेकेड सिस्टम्स
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 40.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 130.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45.01 टक्के नफा मिळवून दिला आहे.
सुपर क्रॉप सेफ
मागील आठवड्यातील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43.33 टक्के नफा मिळवून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks for short term investment on 05 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News