6 December 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 3 'पॉवर' शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Power Share Price
  • पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड :
  • जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड :
  • टाटा पॉवर कंपनी लिमिटेड :
Tata Power Share Price

Tata Power Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमधील स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही पॉवर स्टॉक निवडले आहेत. BSE पॉवर इंडेक्समधील सर्व 13 शेअर्सनी मागील एका वर्षात सकारात्मक वाढ नोंदवली आहे.

सुझलॉन एनर्जी, टोरेंट पॉवर, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स आणि अदानी ग्रीन एनर्जी यसारख्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बीएसई पॉवर इंडेक्समधील पॉवर स्टॉक्सद्वारे सप्टेंबर 2024 मध्ये शानदार कामगिरी नोंदवली गेली आहे. याकाळात हा पॉवर इंडेक्स 6.22 टक्के वाढला आहे. 2014 मध्ये पॉवर सेक्टर बेंचमार्क 9.5 टक्के वाढला होता.

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 425 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.29 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 3.17 टक्के आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के घसरणीसह 350.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 917 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.29 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.27 टक्के आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 725.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर कंपनी लिमिटेड :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 530 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.41 टक्के आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 478.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x