19 April 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! फक्त 5 दिवसात 67% पर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स, स्टॉक लिस्ट डिटेल्स

Quick Money share

Multibagger Stocks | मागील आठवड्यात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आणि तंत्रज्ञान, धातू, भांडवली वस्तू, तेल आणि वायू आणि ऊर्जा सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरमुळे शेअर बाजार तेजीत आला होता. तथापि, हेल्थकेअर, ऑटो FMCG शेअर मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. अनेक कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील संभाव्य अनपेक्षित तरतुदी, परदेशी गुंतवणूकदारांकडून चालू असलेली सततची विक्री, फेड अधिकार्‍यांकडून होणारे कठोर वक्तव्य, आठवडाभरात चीनमधील व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची आशा, या सर्व घटकामुळे शेअर बाजार संकुचित झाला आहे. आज सेन्सेक्स 60978.75 अंकावर क्लोज झाला तर निफ्टी-50 निर्देशांक 18118.30 अंकावर क्लोज झाला आहे. आज या लेखात आपण अशा पाच स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)

ट्रेसकॉन :
ट्रेस्कोन ही एक स्मॉल-कॅप कंपनीच असून तिचे बाजार भांडवल 113.66 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या स्टॉकने 67.88 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली होती. या कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 दिवसात 9.34 रुपयांवरून वाढून 15.68 रुपयांवर गेली आहे. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.68 रुपयांवर ट्रेड करत होता. अल्पावधीत या स्टॉकने 67.88 टक्के परताव्यासह.गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.68 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के कमजोरी सह 16.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

यश मॅनेजमेंट :
यश मॅनेजमेंट कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अफाट परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर अल्पावधीत 10.68 रुपयांवरून वाढून 17.51 ​​रुपयांवर ट्रेड करत आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांनी एका आठवड्यात 63.95 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 29.77 कोटी रुपये आहे. गेल्या 5 दिवसात या स्टॉकने लोकांना 63.95 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

बीयू ओव्हरसीज :
बीयू ओव्हरसीज कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात लोकांना 47.08 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 2.91 रुपयांवरून वाढून 4.28 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 47.08 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6.05 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 4.19 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मंगलम सीड :
मंगलम सीड्स कंपनीनेही मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. या स्टॉकची किंमत 136.10 रुपयांवरून वाढून 199.65 रुपयांवर गेली आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअर धारकांनी 46.69 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 219.22 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 220.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रेमिडियम लाईफकेअर :
रेमिडियम लाईफकेअर कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अफाट परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात शेअरची किंमत 139.50 रुपयांवरून वाढून 202.65 रुपयांवर गेली आहे. अल्पावधीत या शेअरमधून गुंतवणूकदारांमी 45.27 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 72.95 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 245.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks giving return up to 67 percent with in 5 days on 24 January 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x