1 April 2023 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?
x

Multibagger Stocks | म्युच्युअल फंड कंपन्या हे शेअर्स खरेदी करून 252% पर्यंत परतावा कमावत आहेत, गुंतवणूक करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील एका वर्षात स्मॉलकॅप शेअर्स फार सुस्त्तीमध्ये ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात निफ्टी-50 फक्त 9 टक्के वाढला आहे. तर निफ्टी मिडकॅप-150 इंडेक्स 13 टक्के वाढला आहे. निफ्टी स्मॉलकॅप-100 इंडेक्स मागील एका वर्षापासून सपाट आहे. आज या लेखात 15 स्मॉलकॅप शेअर्सची माहिती घेणार आहोत, ज्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशात 252 टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे.

अपार इंडस्ट्रीज :
या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 252 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचएसबीसी स्मॉल कॅप, एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप, आणि एचडीएफसी मल्टी कॅपसह 15 म्युचुअल फंड योजनांनी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर मोठी गुंतवणूक केली आहे.

Mazagon Dock Shipbuilders :
या कंपनीच्या शेअरने मागील एक वर्षात लोकांना 183 टक्के परतावा कमावून दिला आहे. SBI PSU, आदित्य बिर्ला सन लाइफ PSU इक्विटी, आणि श्रीराम फ्लेक्सी कॅप या म्युचुअल फंड योजनांनी या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

इलेकॉन इंजिनिअरिंग :
या कंपनीचे शेअरने मागील एक वर्षात लोकांना 175 टक्के परतावा कमावून दिला आहे. एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप, एलआयसी म्युच्युअल फंड चिल्ड्रन्स गिफ्ट, आणि एचडीएफसी मल्टी कॅप या म्युचुअल फंड योजनांनी या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

अपोलो मायक्रोसिस्टम्स :
वार्षिक परतावा – 158 टक्के. अपोलो मायक्रोसिस्टम्स कंपनीमध्ये क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडद्वारे गुंतवणूक केली जाते.

रामा स्टील ट्यूब्स :
वार्षिक परतावा-148 टक्के. गुंतवणुकदार म्युचुअल फंड – क्वांट व्हॅल्यू मनी

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स :
वार्षिक परतावा- 129 टक्के.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – फ्रँकलिन इंडिया अपॉर्म्युनिटीज, महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप, IDBI स्मॉल कॅप, यासह इतर 25 सक्रिय योजनां

पॉवर मॅक प्रोजेक्ट :
वार्षिक परतावा – 128 टक्के

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – HSBC बिझनेस सायकल्स, HDFC स्मॉल कॅप, HSBC इन्फ्रास्ट्रक्चर,

सफारी इंडस्ट्रीज भारत :
वार्षिक परतावा – 127 टक्के

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – सुंदरम कंझम्पशन, युनियन स्मॉल कॅप, डीएसपी स्मॉल कॅप, यासह 12 इतर सक्रिय योजनां

उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस :
वार्षिक परतावा 126 टक्के

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – सुंदरम फायनान्शियल सर्व्हिसेस अपॉर्म्युनिटीज, सुंदरम स्मॉल कॅप.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन :
वार्षिक परतावा – 122 टक्के.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – Quant Quantamental, ICICI Pru Infra.

कर्नाटक बँक :
वार्षिक परतावा – 120 %.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – ITI लार्ज कॅप, ITI बँकिंग आणि वित्तीय सेवा, ITI स्मॉल कॅप, यासह 5 सक्रिय योजना.

स्टर्लिंग टूल्स :
वार्षिक परतावा – 117 टक्के योजनेत.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – HSBC Small Cap ने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे .

टिटागड वॅगन्स :
वार्षिक परतावा 115 टक्के.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – एचडीएफसी लार्ज आणि मिड कॅप, एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर, एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज.

वरुण बेव्हरेजेस :
वार्षिक परतावा-106 टक्के.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – टाटा लार्ज आणि मिड केअर,इन्वेस्को इंडिया फोकस्ड 20 इक्विटी, यूटीआय मल्टी अॅसेट.

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज :
वार्षिक परतावा 106 टक्के.

गुंतवणुकदार म्युचुअल फंड – IDFC इन्फ्रास्ट्रक्चर, महिंद्रा मॅन्युलाइफ स्मॉल कॅप, LIC म्युच्युअल फंड इन्फ्रा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks return on investment in one year check details on 08 March 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(345)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x