10 May 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER
x

Multibagger Stocks | 98 पैशांच्या पेनी शेअरने आयुष्यं बदललं! 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 4.43 कोटी रुपये परतावा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीचे शेअर्स 98 पैशांवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचले आहेत. विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 44000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Vidhi Speciality Share Price

विधी स्पेशॅलिटी फूड ही कंपनी सिंथेटिक फूड ग्रेड कलर्स बनवणारी अग्रणी कंपनी मानली जाते. ही कंपनी अन्न आणि पेये, फार्मास्युटिकल्स, फीड आणि सौंदर्यप्रसाधने उद्योगांना रंग पुरवण्याचे काम करते. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी विधी स्पेशालिटी फूड कंपनीचे शेअर्स 3.25 टक्के घसरणीसह 420.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

विधी स्पेशालिटी फूड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 29 डिसेंबर 2000 रोजी 98 पैशांवर ट्रेड करत होते. तर 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 435.25 रुपये किमतीवर पोहोचले होते. या काळात विधी स्पेशॅलिटीज फूड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44865 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही डिसेंबर 2000 मध्ये विधी स्पेशॅलिटी फूड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.43 कोटी रुपये झाले असते.

मागील 10 वर्षांत विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 डिसेंबर 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 डिसेंबर 2023 रोजी विधी स्पेशॅलिटीज कंपनीचे शेअर्स 425.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या काळात विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअरची किंमत 14465 टक्के वाढली आहे.

जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी विधी स्पेशालिटी फूड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.5 कोटी रुपये झाले असते. विधी स्पेशॅलिटी फूड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 465.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 317.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Vidhi Speciality Share Price NSE 09 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या