22 September 2023 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी? Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
x

Stock In Cheap Rate | बाब्बो! हा शेअर 46 टक्क्यांनी स्वस्त झालाय, तरी फ्री बोनस शेअर्स, स्वस्त स्टॉक खरेदी करावा का?

Stock in Cheap price

Stock In Cheap Rate | जेव्हा आपण शेअर बाजारात गुंतवणूक करतो तेव्हा आपले सर्व लक्ष शेअरची वाढती किंमत,बोनस शेअर्स, लाभांश यावर लागलेले असते. नवोदय एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना फ्री बोनस शेअर्स वाटप कानेयाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केलेली बोनस शेअरची रेकॉर्ड डेट याच महिन्यात येणार आहे. नवोदय एंटरप्रायझेस लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्या कंपनीचे बाजार भांडवल 3.85 कोटी रुपये आहे.

बोनसबद्दल तपशील :
रेकॉर्ड डेट कधी आहे हे आपण जाणून घेऊ. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामकला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. 29 नोव्हेंबर 2022 ही तारीख कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 3854000 बोनस शेअर जारी केले आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 4.86 टक्क्यांच्या कमजोरीसह 9.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 जून 2021 रोजी नवोदय एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी स्टॉक मार्केटमध्ये BSE इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 46.15 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. यावर्षी नवोदय कंपनीचे शेअर्स 12 जानेवारी 2022 रोजी 14.49 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6.00 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Navodaya Enterprises stock in Cheap Price available for investment and huge returns after announcing bonus shares on 21 November 2022.

हॅशटॅग्स

Stock in Cheap price|(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x