13 February 2025 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड 6150 रुपये व्याज देत राहील ही योजना, फक्त फायदाच फायदा Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या
x

NBCC Share Price | कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY करावा का - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी बाबत फायद्याचे वृत्त समोर आले आहे. मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू कंपनीने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘ओडिशा राज्य सरकारकडून एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ४३२ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 336 टक्के परतावा दिला आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

एनबीसीसी कंपनीला 432 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ओडिशा राज्य सरकारकडून 432 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहे. ओडिशा राज्यातील सुनाबेडा केंद्रीय विद्यापीठात नेट झिरो सस्टेनेबल कॅम्पस बांधण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी (पीएमसी) सेवेसाठी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे, असं कंपनीने फायलिंगमध्ये म्हटलं आहे.

एनबीसीसी शेअरची सध्याची स्थिती

एनबीसीसीच्या शेअरबद्दल बोलायचे झाल्यास, मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी एनबीसीसी शेअर 0.24 टक्के घसरून 103.08 रुपयांवर पोहोचला होता. मात्र या बातमीनंतर या शेअरमध्ये तेजीची शक्यता आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 139.83 रुपये होता, शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 48.33 रुपये होता. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 27,810 कोटी रुपये आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ५ दिवसात एनबीसीसी इंडिया शेअरने 2.84% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 9.02% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 8.15% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी इंडिया शेअरने 93.40% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 338.64% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 88.89% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना एनबीसीसी इंडिया शेअरने 2,336.73% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x