8 September 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Money | नोकरदारांनो! टेन्शन नको, मिळेल 50,000 रुपये पेन्शन; महिना खर्चाचं टेन्शन मिटेल - Marathi News Numerology Horoscope | सोमवार 09 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
x

NHPC Share Price | NHPC आणि वेदांत सह या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका

NHPC Share Price

NHPC Share Price | भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाचे वातावरण आणि आर्थिक मंदीची शक्यता तसेच शेजारी देशामध्ये निर्माण झालेली अराजकता यामुळे जागतिक गुंतवणूक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात लोकांना मालामाल करू शकतात. यामधे NHPC लिमिटेड, आयशर मोटर्स लिमिटेड आणि वेदांता लिमिटेड हे शेअर्स सामील आहेत.

NHPC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकला 105-118 रुपये किमतीच्या दरम्यान मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांच्या मते, या शेअरने 88-85 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1.05 टक्के घसरणीसह 97.74 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वेदांता लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकला 440 रुपये किमतीच्या दरम्यान मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांच्या मते, या शेअरने 400 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1.66 टक्के वाढीसह 429.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयशर मोटर्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकला 4900-5000 रुपये किमतीच्या दरम्यान मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांच्या मते, या शेअरने 4550-4200 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 5.68 टक्के वाढीसह 4,837 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 10 August 2024.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x