2 May 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | बुधवारी ग्लोबल मार्केटमधून चांगले संकेत मिळाल्यानंतर सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट निफ्टी 114.50 अंकांनी घसरून 24,352.30 वर बंद झाला. तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 325.72 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 80,043.31 वर बंद झाला. बुधवारी फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

सीएनबीसी आवाज वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टेक्निकल चार्टच्या आधारे ६ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला दिली आहे. हे शेअर्स बजाज फिनसर्व्ह लिमिटेड, एसबीआय लाइफ लिमिटेड, पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड, मुथूट फायनान्स लिमिटेड, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड कंपन्यांचे आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात.

* स्टॉक मार्केट तज्ज्ञ – प्रकाश गाबा
* कोणता शेअर : Bajaj Finserv Limited
* तज्ज्ञांचा सल्ला : BUY
* शेअर टार्गेट प्राईस : 1800 रुपये
* स्टॉपलॉस: 1750 रुपये

* स्टॉक मार्केट तज्ज्ञ – मानस जयस्वाल
* कोणता शेअर : SBI Life Insurance Limited
* तज्ज्ञांचा सल्ला : BUY
* शेअर टार्गेट प्राईस : 1730 रुपये
* स्टॉपलॉस: 1624 रुपये

* स्टॉक मार्केट तज्ज्ञ – राजेश सातपुते
* कोणता शेअर : Persistent Systems Limited
* तज्ज्ञांचा सल्ला : BUY
* शेअर टार्गेट प्राईस : 5850 रुपये
* स्टॉपलॉस: 5600 रुपये

* स्टॉक मार्केट तज्ज्ञ – आशिष बाहेती
* कोणता शेअर : Muthoot Finance Limited
* तज्ज्ञांचा सल्ला : BUY
* शेअर टार्गेट प्राईस : 2030 रुपये
* स्टॉपलॉस: 1930 रुपये

* स्टॉक मार्केट तज्ज्ञ – प्रशांत सावंत
* कोणता शेअर : LIC Housing Finance Limited
* तज्ज्ञांचा सल्ला : BUY
* शेअर टार्गेट प्राईस : 665 रुपये
* स्टॉपलॉस: 628 रुपये

* स्टॉक मार्केट तज्ज्ञ – आशिष चतुर्मोहता
* कोणता शेअर : NTPC Limited
* तज्ज्ञांचा सल्ला : BUY
* शेअर टार्गेट प्राईस : 470 रुपये
* स्टॉपलॉस: 400 रुपये

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 30 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या