25 March 2023 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

Stock To Buy | सरकारी कंपनीचा शेअर बंपर परतावा देणार, हा शेअर 155 रुपये टार्गेटवर जाणार, खरेदी करणार?

Stock to Buy

Stock To Buy | ONGC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी मालकीच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या नवरत्न कंपनीचे शेअर्स 22.50 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानंतर एक काळ असा आला होता की, ONGC कंपनीचे शेअर्स 295.70 रुपयांवर पोहोचले होते. पण या वर्षात शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायल मिळत आहे. यावर्षी ONGC कंपनीचे शेअर्स 5.31 टक्क्यांनी कमजोर झाले आहे, मात्र आता या स्टॉकमधून कमाईची जबरदस्त संधी चालून आली आहे. शेअर बाजार तज्ञांनी ONGC कंपनीचे शेअर्स 155 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काही तासात ONGC चा स्टॉक 5 टक्के पडला आणि 135.10 रुपयांवर ट्रेड करत होता. तज्ञांनी या स्टॉकवर 132 रुपयांचा स्टॉप लॉस लावून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

1997 साली तत्कालीन भारत सरकारने नऊ सार्वजनिक उपक्रमांची निवड केली होती, ज्यात तुलनात्मक नफा मिळवण्याची स्थिती अधिक होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाकाय उपक्रम म्हणून उदयास येण्याची क्षमता होती. त्यावेळी भारत सरकारने BHEL, बीपीसीएल, GAIL, एचपीसीएल , आयओसी , एमटीएनएल , एनटीपीसी , ओएनजीसी आणि सेल यां कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला.

टार्गेट प्राईस :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी ONGC कंपनीचे शेअर्स 155 रुपये लक्ष्य किंमतसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सकाळी सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 5 टक्क्यांनी पडला आणि 135.10 रुपयांवर ट्रेड करत होता. या स्टॉकवर 132 रुपयेचा स्टॉप लॉस लावा, आणि शक्यतो आणखी खरेदी करा. असा सल्ला तज्ञ देत आहेत. ONGC च्या स्टॉकमध्ये मागील एका आठवड्यात 3 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती.

विश्लेषकांचे मत :
शेअर बाजारातील 22 पैकी 12 विश्लेषकांनी ONGC कंपनीचे शेअर्स तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दोन तज्ञ स्टॉक बाबत सकारात्मक आहेत, आणि खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ONGC चे स्टॉक धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना 5 तज्ञ स्टॉक दीर्घकाळ होल्ड करण्याची शिफारस करत आहे. 3 तज्ञ या स्टॉकमधून तत्काळ बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत. काही विश्लेषकांच्या मते ONGC कंपनीचे शेअर्स एक वर्षात 177 रुपयेवर जाऊ शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ONGC limited Stock to Buy recommended by Stock market expert for short term on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x