महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | 2024 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटीची घोषणा केली. त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,160 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एक ग्रॅम सोन्याची किंमत 6916 रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,400 रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक तेजीत, 3 महिन्यात दिला 97% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. मात्र काही दिवसापासून या स्टॉकमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 3.45 टक्क्यांच्या घसरणीसह 555.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 19 रुपयाचा जेपी पॉवर शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 935% परतावा
JP Power Share Price | जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीने शनिवारी आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. ( जेपी पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कमाईची मोठी संधी सोडू नका
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 150 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
MSSC Scheme Benefits | महिलांसाठी खास सरकारी बचत योजना, अल्पावधीत मिळेल 32 हजार रुपये व्याज
MSSC Scheme Benefits | अर्थसंकल्प 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा करण्यात आली होती, ही योजना गुंतवणूकदारांना भारत सरकारच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची चांगली संधी देत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो डोळे झाकुन पैसे बचत करा या सरकारी योजना, 6 पटीने पैसा वाढवा
SBI Mutual Fund | पहिली म्युच्युअल फंड योजना 1986 मध्ये म्हणजे सुमारे 37 वर्षांपूर्वी सुरू झाली. 1993 च्या अखेरीस किमान आठ म्युच्युअल फंड योजना सुरू करण्यात आल्या होत्या, त्यापैकी सात योजनांना 30 वर्षे पूर्ण झाली असून एका योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. येथे आम्ही 3 इक्विटी योजनांची माहिती दिली आहे, ज्यामध्ये डोळेझाकुन पैसे गुंतवू शकता.
10 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या गृहकर्जाची सर्व रक्कम वसूल होईल, EMI सोबत 15% रक्कम SIP करा, फायदाच फायदा
Smart Investment | जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अशा काही गुंतवणुकीचे स्वतंत्रपणे नियोजन करणे गरजेचे आहे, जेणेकरून घर खरेदीवर खर्च झालेला निधीही वसूल होऊ शकेल. हे अवघड नाही, फक्त त्यासाठी स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून काम करणं गरजेचं आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फक्त व्याजातून रु.2,24,974 देईल ही योजना, तर मॅच्युरिटी रक्कम 7,24,974 रुपये मिळेल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक छोट्या बचत योजना चालवल्या जातात, ज्याअंतर्गत तुम्ही कमी रक्कम गुंतवून चांगला नफा मिळवू शकता. तसेच या योजनांमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते आणि करसवलतीही मिळतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या योजना राबविल्या जातात.
10 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | अवघी 50 रुपयांची बचत आयुष्य बदलेल, बचतीवर 2.23 कोटी रुपये पर्यंत परतावा देतेय ही योजना
ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंड मार्केटमध्ये अशा काही योजना आहेत, ज्या लाँच झाल्यापासून रिटर्न मशिन ठरल्या आहेत. बराच काळ त्यांचा वार्षिक परतावा 15 ते 18 टक्के होता. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड ही त्यापैकीच एक योजना आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पती-पत्नीचं महिना खर्चाचं टेन्शन जाईल! ही सरकारी योजना महिना रु.12,388 देईल तुम्हाला
Smart Investment | प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही बचत करून अशा ठिकाणी गुंतवतो, जिथे आपले पैसे सुरक्षित असतात, पण परतावाही चांगला मिळतो. महागाईत महिना खर्च भागवता यावा म्हणून अनेक लोक स्मार्ट सरकारी गुंतवणूक योजना निवडतात, ज्यात त्यांना दर महिना ठराविक रक्कम मिळते आणि त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | या योजनेत पैशाने पैसा वाढवा, 417 रुपयांच्या बचतीवर मिळेल 40,68,000 रुपये परतावा
Post Office Scheme | प्रत्येक भारतीयाचे स्वप्न कोट्यधीश होण्याचे असते, पण ते कसे करता येईल, हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकजण अशी गुंतवणूक शोधत असतो ज्यात तो कमी पैसे गुंतवून अधिक परतावा मिळवू शकेल.
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक तेजीत परतावा देणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले होते. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला 14,000 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला ईशान्य भारतातील राज्यामध्ये हे काम करायचे आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअर प्राईस 330 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक BUY करा किंवा Hold करा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक रेड झोनमध्ये क्लोज झाला होता. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीपेक्षा 16 टक्के खाली आले आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 800% परतावा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर स्टॉक शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 446.20 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर सोलर सिस्टम्स लिमिटेडने बँक ऑफ इंडियासोबत रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन्स आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सुलभ वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने करार केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, 351% परतावा देणारा स्टॉक तेजीत येणार
NHPC Share Price | एनएचपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात व्यवहार करत होते. मात्र शुक्रवारी हा स्टॉक तुफान तेजीत वाढला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले होते. ( एनएचपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | कुबेर खजिना आहे हा शेअर! अवघ्या 11 महिन्यात 3800% परतावा दिला, खरेदी करणार?
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी बोंदाडा इंजिनीअरिंग स्टॉक 2966.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?
Vedanta Share Price | वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. S&P ग्लोबल रेटिंग्स फर्मने वेदांत रिसोर्सेस लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘CCC+’ वरून ‘B’ केली आहे. कारण कंपनीने आपली भांडवली संरचना आणि तरलता सुधारली आहे. ( वेदांता कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर प्राईस 1000 रुपयांचा उच्चांक गाठणार, तज्ज्ञांचा सल्ला नोट करा
RVNL Share Price |आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 4 टक्क्यांच्या घसरणीसह 552.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक तिप्पट वाढला आहे. मागील काही आठवड्यांपासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर प्राईस 1,294 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक रेटिंग अपग्रेड
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1089.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. आणि शुक्रवारी देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत होता. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | संधी सोडू नका! रॉकेट स्पीडने परतावा देणार सुझलॉन शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही दिवसात अप्रतिम कामगिरी केली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 61.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 71 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC