महत्वाच्या बातम्या
-
PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
PSU Stocks | कोचीन शिपयार्ड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने 1,376.90 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( कोचीन शिपयार्ड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
Bonus Shares | मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने 45 टक्क्यांच्या वाढीसह 1,218 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( बँक ऑफ महाराष्ट्र अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम?
Post Office Interest Rate | कुटुंबातील महिला म्हणून तुम्ही नजीकच्या भविष्यात तुमची बचत गुंतवू इच्छित असाल आणि ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर परतावा मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, लँडमार्क कार्स, एचडीएफसी बँक, एनओसीआयएल, ॲफल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
Man Industries Share Price | मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील गुंतवणूक केली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट केले आहेत. ( मॅन इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
Multibagger Stocks | भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
NMDC Share Price | एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एनएमडीसी म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
TAC Infosec Share Price | टीएसी इन्फोसेक कंपनीचा IPO 20 दिवसांपूर्वीच शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 530.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO स्टॉक 106 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ( टीएसी इन्फोसेक कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Indian Hotel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.1 टक्के घसरणीसह 577 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी इंडियन हॉटेल स्टॉक 1.84 टक्के घसरणीसह 566.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन हॉटेल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today Pune | भारतीय सराफा बाजारात आज, 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आता 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,360 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 81456 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का?
Hot Stocks | शापोरजी पालोनजी ग्रुपचा भाग असलेल्या फोर्ब्स अँड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 723.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( फोर्ब्स अँड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही आठवड्यापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या वाढीबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73853 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22402 अंकांवर क्लोज झाला होता. बुधवारी निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात किंचित कमजोरी पहायला मिळाली होती. टॉप गेनर्स स्टॉकच्या यादीत हिंदाल्को, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक बँक आणि अपोलो हॉस्पिटल कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुझर्सच्या लिस्टमध्ये टाटा कंझ्युमर, ग्रासिम इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,085.60 रुपये किमतीवर ट्रेड होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स गुरुवारी 3 टक्के वाढीसह 292.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीला नुकताच दोन मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आरव्हीएनएल कंपनीला ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमसाठी दक्षिण रेल्वे विभागाने 239.09 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 658.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.08 टक्के घसरणीसह 645 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
Post Office Interest Rate | जसजसे लोक मोठे होतात आणि निवृत्तीच्या वयात पोहोचतात, ते सहसा त्यांच्या बचतीवर अवलंबून असतात. चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी, लोकांना निवृत्त झाल्यावर पैशांची आवश्यकता असते. ( Senior Citizen Saving Scheme )
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
SBI Mutual Fund | ब्रोकरेज फर्म शेअरखानने एसआयपीसाठी 5 व्हॅल्यू फंडांना आपली टॉप निवड म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही फंडांचा एसआयपी परतावा वार्षिक 19 ते 20 टक्के राहिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये महागाई भत्त्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आलेली नाही. यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता (डीए वाढ) 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर ते शून्य म्हणजेच शून्य (0) करण्याचा नियम आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC