12 December 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर नोट करा

Gold Rate Today

Gold Rate Today | चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांमधील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 693 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरातही 1765 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया काय आहे सोन्या-चांदीचे आजचे भाव. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 69699 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सोने 70392 रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात 765 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 81736 रुपये आहे. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत चांदीचा दर 83501 होता. तर 22 कॅरेट 10 ग्रॅमबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 63844 आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर आज सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, आज 995 (23 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव 69420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव 63844 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 52274 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 585 (14 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 40774 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 05 August 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x