महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुरूवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर करणार आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित खरेदी पाहायला मिळत होती. सेन्सेक्स निर्देशांक 560 अंकांच्या वाढीसह 73649 पातळीवर क्लोज झाला होते. तर निफ्टी-50 निर्देशांक 189 अंकांच्या वाढीसह 22336 पातळीवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर अस्थिरता असली तरीही गुंतवणूकीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11.60 टक्क्यांच्या वाढीसह 179.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक 64.12 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 22 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 25.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 23 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 1.98 टक्क्यांच्या वाढीसह 25.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 दिवसांत या बँकेच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी वाढली आहे. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
Bank Account Alert | रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. आरबीआयने आता आणखी एका बँकेवर बंदी घातली आहे. जर तुमचंही या बँकेत खातं असेल तर तुम्ही तुमचे पैसे काढू शकणार नाही. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यासह अनेक निर्बंध घातले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
IPO GMP | अॅम्फोर्स ऑटोटेकच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एम्फोर्स ऑटोटेकच्या आयपीओला पहिल्या दिवशी 21 पेक्षा जास्त वेळा प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 23 एप्रिल रोजी खुला झाला असून तो 25 एप्रिल 2024 पर्यंत खुला राहणार आहे. ( एम्फोर्स ऑटोटेक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Tata Communication Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह 1740.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( टाटा कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला
Waaree Renewables Share Price | वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. ( वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 617.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
Dynacons Share Price | डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 27 मार्च ते 19 एप्रिल 2024 दरम्यान डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 782.40 रुपयेवरून वाढून 1435.70 रुपये किमतीवर गेले होते. ( डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
Voltas Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1365 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. ( व्होल्टास कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्याच्या वाढीसह 385 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले मार्च तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
GTL Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 65 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. यापूर्वी गुजरात टूलरूम कंपनीला रिलायन्स कंपनीने 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कर्जमुक्त झाल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांत सोने प्रति 10 ग्रॅम 1736 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचा भाव मात्र आज 80000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. दोन दिवसांत चांदीत 3440 रुपयांची घसरण झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73088 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,147 अंकांवर क्लोज झाला होते. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात जर तुम्ही दर्जेदार शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73490 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,292 अंकांवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातील चार ट्रेडिंग सेशनपैकी तीन दिवस या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 25.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका
SBI Salary Account | तुम्ही एसबीआय बँकेत पगार खाते उघडण्याचा विचार करत आहात का? होय तर एसबीआय बँकेने एक चांगली संधी आणली आहे. एसबीआय एक वेतन पॅकेज खाते देत आहे. यात नॉर्मल सेव्हिंग अकाऊंटव्यतिरिक्त अनेक बेनिफिट्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊया कोण उघडू शकते हे खाते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL