महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 149.10 रुपये या इंट्राडे उच्चांक किंमतीवर पोहचले होते. तर आज देखील टाटा स्टील स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. चीनमधील मजबूत औद्योगिक उत्पादन वाढीमुळे पोलाद कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. सोमवारी रिलायन्स पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 23.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांनो! महिना 3000 रुपयांची SIP बचत देईल कोटी मध्ये परतावा, रक्कम जाणून घ्या
Mutual Fund SIP | आपल्या माहितीसाठी, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की लक्षणीय संपत्ती जमा करण्यासाठी भरीव प्रारंभिक गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बदलली असून, माफक सुरुवातीसह भरीव निधी जमा करण्याची मुभा देणाऱ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस FD विरुद्ध बँक FD पैकी अधिक व्याज कोणत्या योजनेत मिळेल तपासून घ्या
Post Office Interest Rate | सरकार दर तिमाहीला अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल करते. एप्रिल ते जून 2024 या तिमाहीसाठी सरकारने 5 वर्षांच्या कालावधीच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (पीओटीडी) सह सर्व 10 लघुबचत योजनांच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. अनेक बँका 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर टॅक्स सेव्हिंग बेनिफिट्स देखील देतात. प्रमुख बँकांच्या 5 वर्षांच्या पीओटीडी विरुद्ध टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटची तुलना येथे आहे.
1 वर्षांपूर्वी -
Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
Arham Technologies Share Price | अरहम टेक्नॉलॉजी लिमिटेड या एसएमई क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. 14 मार्च 2024 रोजी अरहम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. ( अरहम टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 65 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील एका आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. मिडकॅप्स स्टॉक इंडेक्समध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली होती. तर स्मॉलकॅप इंडेक्स देखील विक्रीच्या दाबावसह क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्याची घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहावी. आणि दर्जेदार शेअर्स खरेदी करावे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 मिडकॅप स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, मिळेल 50 टक्के परतावा, खरेदी करणार?
Adani Green Share Price | अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. अदानी एनर्जी सोल्यूशन लिमिटेड या कंपनीचे पूर्वीचे नाव अदानी ट्रान्समिशन होते. ( अदानी एनर्जी सोल्युशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | होय! हे टॉप 5 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 150 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, यादी सेव्ह करा
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स आहेत, ज्यानी कमालीची कामगिरी करून शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना आणि तज्ञांना देखील आश्चर्यचकित केले आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर कामगिरी.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | खुशखबर! SBI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना सुरु केली, असा घ्या फायदा
Senior Citizen Saving Scheme | भारतातील बर् याच लोकांसाठी, चांगल्या आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पसंतीचा मार्ग म्हणजे मुदत ठेवी (FD), जी त्याच्या विश्वासार्हतेसाठी आणि स्थिर आणि चांगल्या परताव्यासाठी ओळखली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | अवघ्या एका आठवड्यात 87 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, टॉप 9 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे मजबूत वाढवले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत पैसे गुणाकार करून तुम्हाला मालामाल करू शकतात. स्टॉक लिस्ट सेव्ह करा.
1 वर्षांपूर्वी -
Ircon Share Price | एका वर्षात 309 टक्के परतावा देणारा शेअर सुसाट वाढणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Ircon Share Price | मागील एका वर्षात इरकाँन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीला एक मोठी ऑर्डर देखील मिळाली आहे. ही ऑर्डर राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड म्हणजेच NHIDCL कडून देण्यात आली आहे. या ऑर्डर अंतर्गत इरकाँन कंपनीला मिझोराममध्ये बोगदा बांधण्याचे काम मिळाले आहे. ( इरकाँन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्के वाढीसह 22.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | RVNL शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी 1 लाखावर दिला 12.50 लाख रुपये परतावा
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मार्च 2019 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO प्रति इक्विटी शेअर 17 रुपये ते 19 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 15 कोटी रुपये परतावा
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. दीर्घ मुदतीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 138,900 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी सकारात्मक बातमी आली, नवीन अपडेटचा शेअरला किती फायदा होणार?
Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने आता मायक्रोफायनान्स व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये मायक्रोफायनान्स व्यवसायात आगमन करण्याचे संकेत दिले आहे. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, फायद्याचं नेमकं कारण काय आहे?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 0.70 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 70 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप जाहीर, अल्पवधीत पैसा वाढवा
Bonus Shares | लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 या वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 390 कोटी रुपये आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 239.50 रुपयेवरून वाढून 394 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणुकीसाठी 60 टक्के परतावा कमावला आहे. ( लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | कुटुंबातील मुलं प्रौढ होताच मिळतील 1 कोटी रुपये, फक्त 18×10×15 फॉर्म्युल्याचा अवलंब करा
Mutual Fund SIP | भांडवली बाजारातील तज्ज्ञ अनेकदा दीर्घकालीन गुंतवणुकीचे समर्थन करतात. ते म्हणतात की, जर तुम्ही इक्विटीमध्ये पैसे गुंतवून मोठा फंड बनवण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन ध्येय ठेवूनच बाजारात उतरा. दीर्घ काळ गुंतवणूक केल्यास बाजारातील चढ-उताराचा धोका असतो. अशा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये आपण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कायम ठेवल्यास कंपाउंडिंगचा ही फायदा होतो.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | FD वर टॅक्स बचत होतं नाही, तर टॅक्स कापला सुद्धा जातो, TDS कसा कापला जातो पहा
SBI FD Interest Rates | टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट या गुंतवणुकीचा अत्यंत लोकप्रिय पर्याय असलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी चा फायदा घेऊन तुमच्या करपात्र उत्पन्नातून दीड लाख रुपयांपर्यंत वजावट घेऊ शकता.
1 वर्षांपूर्वी -
Navi Mutual Fund | नवी म्युच्युअल फंड योजना लाँच, 10 रुपयांपासून सुरू करा बचत, मिळवा मोठा परतावा
Navi Mutual Fund | नवी म्युच्युअल फंडाने नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इंडेक्स स्कीम आहे जी निफ्टी आयटी इंडेक्सची नक्कल / ट्रॅक करते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS