महत्वाच्या बातम्या
-
Income Tax Regime | पगारदारांनो! अजूनही तुमची इन्कम टॅक्स रिजीम बदलू शकता का? काय आहे त्याची पद्धत जाणून घ्या
Income Tax Regime | 1 एप्रिल 2023 च्या सुरुवातीपासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 पासून सरकारने नवीन कर प्रणाली डिफॉल्ट केली आहे. याचा अर्थ असा की जर आपण आपल्या नियोक्ताला जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी औपचारिकपणे सूचित केले नसेल तर आपण आपोआप नवीन कर प्रणालीत टाकले जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 320% परतावा देणारा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर उच्चांक किमती, पुढे सुसाट तेजी?
Olectra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 2.09 टक्क्यांच्या घसरणीसह 1958 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15970 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2134 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 374 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 27 रुपयांचा येस बँक शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, पण टेक्निकल चार्टनुसार पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या बँकेच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक मजबूत घसरला होता.
1 वर्षांपूर्वी -
HDIL Share Price | HDIL शेअर्स दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत, नेमकं कारण काय?
HDIL Share Price | हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
1 वर्षांपूर्वी -
BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, अल्पावधीत दिला 160 टक्के रुपये, खरेदी करावा का?
BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलएस इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Quadrant Televentures Ltd Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Quadrant Televentures Ltd Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 10 टक्के अप्पर सर्किटसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 100 टक्के जास्त परतावा देणारा SJVN शेअर स्वस्त झाला, खरेदीची योग्य संधी
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 5.38 टक्के घसरणीसह 106.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Huhtamaki Share Price | हुहतामाकी इंडिया शेअरच्या टेक्निकल चार्टवर मजबूत ब्रेकआऊट, मिळेल 60 टक्के परतावा
Huhtamaki Share Price | आज मंगळवारी सेन्सेक्स 480 अंकांनी वधारला, निफ्टी 21700 च्या पार झाला. दरम्यान अनेक तज्ञ आणि गुंतवणूकदारांचे लक्ष हुहतामाकी इंडिया लिमिटेड (Huhtamaki India Share Price) म्हणजेच एचआयएल कंपनीच्या शेअर्सवर होते.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर आज घसरला, पण दुसरी सरकारत्मक बातमी येताच पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी कंपनीला 25,464 कोटी रुपये मूल्याची आयकर रिफंड ऑर्डर प्राप्त झाली आहे. हे इन्कमटॅक्स रिफंड जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत मिळण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची 'ही' योजना सर्वाधिक देईल, परतावा रक्कम देखील मोठी मिळेल
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट ही पोस्ट ऑफिसद्वारे चालविली जाणारी मुदत ठेव योजना आहे. कमीत कमी 1000 रुपये आणि 100 रुपयांच्या मल्टीपल गुंतवणुकीसह खाते उघडता येते. सध्या या योजनेअंतर्गत 6.9 टक्के, 7.0 टक्के, 7.1 टक्के आणि 7.5 टक्के व्याज दर आहे. हा व्याजदर 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | शेअर्स नको? 'या' 6 म्युच्युअल फंड SIP बचतीवर 37 टक्केपर्यंत परतावा देतील, सेव्ह करा यादी
Mutual Fund SIP | पगार आला असेल तर आधी गुंतवणूक करा आणि गुंतवणूक फार महाग किंवा मोठी नाही. फक्त खिशातून 5000 रुपये काढून एसआयपी (एसआयपी कॅल्क्युलेटर) मध्ये गुंतवणूक करा. आता आम्ही कोणतीही नवीन गोष्ट सांगितली नाही. पण, कल्पना करा की एखादी छोटीगुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देत असेल आणि मग तुम्ही ते परताव्याचे पैसे पुन्हा गुंतवले तर हे पैसे असेच वाढतील.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! घसरलेल्या टाटा पॉवर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर, किती परतावा मिळेल?
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबुत वाढीचे संकेत मिळत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 7 टक्के घसरणीसह 366 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | घसरणारे IRFC आणि RVNL शेअर्स 5 दिवसानंतर रुळावर, पण शेअर्सचे पुढे काय होणार?
IRFC Vs RVNL Share Price | मागील काही दिवसापासून रेल्वे कंपन्याचे शेअर्स आपल्या रुळावरून घसरले होते. मात्र आज हे शेअर्स पुन्हा आपल्या रुळावर परतले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 237.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 138.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावेल तुम्हालाही! 1 महिन्यात 195 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, तर स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने शेअर्स खरेदी करा, टॉप 3 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 71,595 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 64 अंकांच्या वाढीसह 21782 अंकांवर ट्रेड करत होता. काही स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Vibhor Steel Tubes IPO | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी कमीतकमी 86 टक्के परतावा मिळेल
Vibhor Steel Tubes IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या आठवड्यात विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 141-151 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये मोठी घसरण, पण तज्ज्ञांचा स्वस्तात खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून प्रचंड विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 47.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीचे लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 22,788 रुपये थकबाकी रक्कम मिळणार, पे-ग्रेडनुसार आकडेवारी जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मार्च मध्ये सरकार जानेवारी 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला मंजुरी देऊ शकते. तर मार्चमध्ये झालेल्या घोषणेनंतर एप्रिलमहिन्याच्या पगारातच ते ही देण्यात येणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | 4 वर्षात 10,000 रुपये गुंतवणुकीवर 5 लाख रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअरने 3 वर्षात 2500% परतावा दिला, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा निव्वळ तोटा वाढून 421.17 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीला 267.46 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL