महत्वाच्या बातम्या
-
HUDCO Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या हुडको शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची मजबूत टार्गेट प्राईस
HUDCO Share Price | अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यापासुन शेअर बाजारातील तज्ञ हुडको कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अर्थमंत्र्यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करताना घोषणा केली की, भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, चाळी किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी भारत सरकार एक योजना सुरू करणार आहे. ही घोषणा करताच हुडको कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात 152 टक्केपर्यंत परतावा देत आहेत
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाही निकालांनी काही कंपन्याच्या शेअर्सला मजबूत तेजी प्रदान केली होती. तर काही कंपन्यांचे शेअर्स खराब तिमाही निकालामुळे विक्रीच्या दबावात व्यवहार करत होते. आज मात्र शेअर बाजार सकाळपासून अस्थिर पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Garment Mantra Share Price | शेअरची किंमत 8 रुपये, 2 दिवसात दिला 29% परतावा, वेळीच खरेदी करून फायदा घेणार?
Garment Mantra Share Price | गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प सादर केल्याच्या दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम उत्साह संचारला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 8.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Australian Premium Solar Share Price | या शेअरने अवघ्या 2 दिवसात दिला 40% परतावा, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल
Australian Premium Solar Share Price | नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये सोलर पॅनेलबाबत केलेल्या घोषणेमुळे अनेक सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक स्टॉक आहे, ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनीचा. या कंपनीचे शेअर्स अक्षरशः 20 टक्केचा अप्पर सर्किट हीट करून गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी, 1 आठवड्यात 80 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने मजबूत कामगिरी केली होती. तर आज देखील बरेच शेअर्स तेजीत वाढत आहेत. सध्या भारताचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था देखील सकारात्मक वाढीसह वर जात आहे. IMF सारख्या जागतिक संस्था देखील भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक भाकीत व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन सुरू आहे. याचा परिमाण म्हणजे, अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढण्याचा सपाटा 2024 मध्येही कायम राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा वाढवा, इंटेलव्हेट कॅपिटल व्हेंचर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंटेलव्हेट कॅपिटल व्हेंचर्स लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Intellivate Capital Ventures Share Price
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | पेनी शेअर प्राईस 7 रुपये! तुफान तेजीत पैसा मिळतोय, आजही 4.23 टक्के परतावा दिला
Vikas Lifecare Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.41 टक्क्यांच्या वाढीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1020 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, 7.5 टक्के मिळेल व्याज, बचतीवर मिळेल मोठा परतावा
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, विशेषत: निम्म्या लोकसंख्येसाठी. त्यापैकीच एक म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. गेल्या वर्षी 2023-24 या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजनेची घोषणा केली होती. महिला आणि मुलींना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेवर सरकार 5 वर्षांच्या एफडीइतके व्याज देत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Refex Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 10 हजार रुपयांवर 16 लाखाचा परतावा दिला रेफेक्स शेअरने, खरेदी करावा?
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज या औद्योगिक गॅस संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात 16,000 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर प्राईस 48 रुपये! 1 वर्षात दिला 450% परतावा, शेअर चार्ट-पॅटर्न देतोय तेजीचा संकेत
Suzlon Share Price | नुकताच केंद्र सरकारने संसदेत अंतरिम बजेट सादर केला आहे. त्यात पवन ऊर्जा क्षेत्राला चालना देण्याबाबत सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेचा परिणाम शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 50.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, किती परतावा मिळणार?
Adani Gas Share Price | मागील आठवड्यातील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत तेजी असताना अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! 140% परतावा देणाऱ्या रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत मोठी अपडेट
Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला 1,136.75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 291.54 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI FD मध्ये पैसा वाढतोय? SBI च्या 'या' 10 SIP योजना 40 टक्क्याने पैसा वाढवत आहेत, सेव्ह करा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे अतिशय चांगले साधन म्हणून उदयास येत आहे. येथील लोकांना अनेक वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा मिळत आहे. एसबीआयच्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांचा विचार केला तर गेल्या 3 वर्षांपासून त्यांचा परतावा दरवर्षी सरासरी 40 टक्क्यांपर्यंत आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यासह HRA अपडेट आली, किती होणार फायदा?
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना हा चार टक्के महागाई भत्ता मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे. लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे हा दावा करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना मोठी भेट म्हणून महागाई भत्त्यात ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के वाढ केली होती. वाढीव महागाई भत्ता जुलैपासून देण्यात आला.
1 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 124 रुपये, अल्पावधीत दिला 2799 टक्के परतावा
Apollo Micro Share Price | देश-विदेशातील संरक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अपोलो मायक्रो सिस्टीम्सच्या शेअरने शुक्रवारी शेअर बाजारात किंचित वाढ नोंदवत पाच पैशांच्या जोरावर १२४ रुपयांची पातळी गाठली.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपेने श्रीमंत करणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, हजारोपटीत परतावा मिळतोय, संयमाने श्रीमंत व्हा
Multibagger Stocks | शेअर बाजार हे एक अप्रतिम ठिकाण आहे, तिथे खूप कमी परतावा देणारे शेअर्स आहेत आणि खूप चांगले परतावा देणारे शेअर्स देखील आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत. या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक अवघ्या 5 वर्षांत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Salasar Techno Share Price | रिकामा खिसा भरेल हा शेअर! 4 वर्षात दिला 3669 टक्के परतावा, जोरदार कमाई होईल
Salasar Techno Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्पावधीत आणि दीर्घ मुदतीत बहुपर्यायी परतावा देणाऱ्या सालासर टेक्नो इंजिनिअरिंगचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 29.40 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Smart Salary Saving | पगारदारांनो! 20 हजार रुपये पगार असेल तरी बचतीतून मिळतील 1 कोटी रुपये, अशी करा बचत
Smart Salary Saving | जेव्हा जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा बरेच लोक तर्क करतात की कमी उत्पन्नात बचत कशी करावी. पण बचत ही एक सवय आहे, तुमचे उत्पन्न कितीही असले तरी तुम्ही ती नक्कीच वाचवावी, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच, वाचवलेले पैसे घरी ठेवू नयेत, ते गुंतवले पाहिजे कारण गुंतवलेले पैसे वेळेनुसार वाढतात. बचत आणि गुंतवणुकीची ही सवय जर तुम्ही विकसित केली, तर कमी पगाराचे लोकही दीर्घकाळात चांगली रक्कम जमा करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सध्या सोन्या-चांदीच्या दरात तेजीचा काळ आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याने प्रति दहा ग्रॅम 63,000 रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर चांदीच्या दरातही गेल्या आठवडाभरात वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA