महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा, 400 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
Stocks in Focus | 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला बजेट सादर केला आहे. दरम्यान शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळाली. आज देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मार शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली
Adani Wilmar Share Price | मागील काही महिन्यांपासून अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील वर्षी तेजीत धावणारा हा स्टॉक हिंडनबर्ग फर्मच्या वादग्रस्त अहवालानंतर जबरदस्त कोसळला होता. त्यातून अजूनही हा स्टॉक पूर्णतः सावरला नाहीये. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 355.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Avanti Feeds Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! तब्बल 33673% परतावा दिला, सकारात्मक अपडेटमुळे शेअर पुन्हा तेजीत
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स लिमिटेड, एपेक्स फ्रोझन फूड्स लिमिटेड आणि झील एक्वा या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. आज देखील या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले गेले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर हे तिन्ही स्टॉक तेजीत आले होते. Avanti Feeds Share
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात काय मिळालं? DA संदर्भात खुशखबर कधी मिळणार जाणून घ्या
7th Pay Commission | 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार असल्याने जवळपास सर्वच वर्गातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | अल्पावधीत मालामाल करतोय IREDA शेअर, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरडीईए कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरडीईए कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 190.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स तेजीत, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने जोरदार खरेदी सुरु
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत व्हा! 'या' 5 SBI म्युच्युअल फंड योजना पैसा 3 पटीने वाढवत आहेत, बचत 500 रुपये पासून
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत, ज्यात इक्विटीव्यतिरिक्त डेटमध्येही गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंड योजनेचा परतावा चार्ट पाहून एसबीआय म्युच्युअल फंड योजनांवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा अंदाज बांधता येतो. एसबीआयच्या अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी 5 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. या योजनांची खासियत म्हणजे केवळ ५०० रुपयांच्या एसआयपीने गुंतवणूक सुरू करता येते. अशा 5 योजनांचा तपशील आम्ही येथे दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना व्याजातून मिळेल मोठा परतावा, हातात मिळेल इतकी मोठी रक्कम
Senior Citizen Saving Scheme | आयुष्यभर कठोर परिश्रम करून लोकं स्वत: साठी निवृत्ती निधी जमा करतात, जेणेकरून त्याचे शरीर यापुढे कठोर परिश्रम करण्यास सक्षम नसेल, तेव्हा निवृत्ती निधी हा त्यांचा आधार बनू शकतो. परंतु हा निवृत्ती निधी कुठेतरी गुंतवणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून त्याला व्याजाचा लाभ मिळतो आणि रक्कम वाढत राहते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) विशेषतः अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | खुशखबर! आता आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचारांचाही विमा होणार! सर्वसामान्यांना होणार फायदा
Star Health Insurance | विमा क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. विमा नियामक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) सारख्या उपचारांचा समावेश करण्यास सांगितले आहे. यामुळे विमा पॉलिसीची लोकप्रियता वाढेल आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! नवीन अपडेट येताच शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक अपडेटच्या पार्श्वभूमीवर मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी विकास लाइफ केअर कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये विकास लाइफ केअर एलएलसी नावाची कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, नेमकं कारण काय?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस खरेदी सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पात भारतीय ऊर्जा क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे आपण पाहिले. याचाच सकारात्मक परिणाम भारतातील ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 50 रुपयांवर पोहोचला, पुढे मल्टिबॅगर परतावा मिळेल? सकारात्मक अपडेट
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत, त्यामुळे शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 48.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, DA वाढीसह इतर फायद्याची अपडेट समोर आली
7th Pay Commission | तुमच्या माहितीसाठी, सांगतो की सरकारने 31 जानेवारी 2024 रोजी केलेल्या घोषणेनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! बजेटनंतर आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही विशेष मिळालेलं नाही. तसेच नोकरदार वर्गाच्या अपेक्षा देखील धुळीस मिळाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vakrangee Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का?
Vakrangee Share Price | वकरंजी लिमिटेड या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! तेजीने पैसा वाढवतोय हा शेअर, खरेदी करणार का?
Sarveshwar Foods Share Price | चालू आठवड्याच्या सुरूवातीपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा तेजी मंदीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशीच काहीशी उलाढाल सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! या शेअरने 1 महिन्यात 50 टक्के परतावा दिला, संयम श्रीमंत करेल
Bonus Shares | अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. या कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीने आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीचे शेअर्स 3.11 टक्के घसरणीसह 154.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Advani Hotels Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल, यापूर्वी 1 वर्षात 300% परतावा दिला
Stocks To Buy | आरईसी लिमिटेड या पॉवर फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअर्समध्ये दैनिक उच्चांक किमतीवरून नफा वसुली पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. REC Share Price
1 वर्षांपूर्वी -
Rathi Steel Share Price | टाटा स्टील शेअर पेक्षा फायद्याचा! किंमत 48 रुपये! 6 महिन्यात 1250% परतावा दिला
Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाखांपेक्षा जास्त झाले असते.
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | 9 रुपयांचा शेअर तेजीत पैसा देतोय, 5 दिवसात 40 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?
IFCI Share Price | आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 10 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 61 रुपये किमतीच्या पार गेला आहे. जर तुम्ही 28 मार्च 2023 रोजी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 678333 रुपये झाले असते. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये सातपट वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL