महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | SBI FD नव्हे! 'या' SBI म्युच्युअल फंड योजनेत 300 रुपयांच्या SIP बचतीवर 6.3 कोटी रुपये मिळतील
SBI Mutual Fund | जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधत असाल. अशातच आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत. एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीडायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड असे आहे.
1 वर्षांपूर्वी -
Benares Hotels Share Price | अल्पावधीत गुंतवणूकदारांनी 89 टक्के परतावा दिला, मालामाल करणाऱ्या शेअरबद्दल जाणून घ्या
Benares Hotels Share Price | बेनारस हॉटेल्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आणि कंपनीने हा तिमाहीत महसुल संकलनात जवळपास 21 टक्क्यांची नोंदवली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बेनारस हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसाअखेर बेनारस हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 5.29 टक्क्यांच्या वाढीसह 9,809.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Fonebox Retail IPO | आला रे आला स्वस्त IPO शेअर आला! किंमत 70 रुपये, पहिल्याच दिवशी 171 टक्के परतावा मिळेल
Fonebox Retail IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. फोनबॉक्स रिटेल कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये देखील धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, फोनबॉक्स रिटेल कंपनीचे 120 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | खुशखबर! आता कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार होणार, कंपनीच्या नेटवर्कची गरज नाही
Star Health Insurance | आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांसाठी एक क्रांतिकारी निर्णय आला आहे. त्यांना आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचारांची (Cashless Health Insurance) सुविधा मिळणार आहे. मग ते हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनीच्या यादीत असो वा नसो. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (जीआयसी) पॉलिसीधारकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. Cashless Card
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाच्या BHEL शेअरने 1100 टक्के परतावा दिला, आता फायद्याची अपडेट आली, शेअर्स तेजीत येणार
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 72,580 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 223 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 66.30 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात 108% परतावा देणाऱ्या टाटा स्टील शेअर्सबाबत अपडेट, फायदा होईल?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. सेबी फाइलिंगनुसार टाटा स्टील कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये टाटा स्टील कंपनीला 2502 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
1 वर्षांपूर्वी -
PGIM Mutual Fund | नवीन म्युच्युअल फंड स्कीम लाँच! 1000 रुपयांपासून SIP करू शकता, तपशील जाणून घ्या
PGIM Mutual Fund | पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने आज, 24 जानेवारी 2024 रोजी आपला ओपन-एंडेड पीजीआयएम इंडिया लार्ज आणि मिड कॅप फंड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश गुंतवणूकदारांना उच्च परतावा देणे आणि प्रामुख्याने सक्रियपणे व्यवस्थापित पोर्टफोलिओमधून इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन त्यांची संपत्ती वाढविणे हा आहे. लार्ज कॅप आणि मिड कॅप अशा दोन्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करणारी ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! केवळ 45 रुपयांचा शेअर खरेदीकरून पैसा अल्पावधीत वाढवा
Bonus Shares | रामा स्टील ट्यूब्स या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सकारात्मक बातमी जाहीर करून देखील या कंपनीचे शेअर्स आज मजबूत विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत कमाई करून देतोय, 4 दिवसात 31 टक्के परतावा दिला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Cupid Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 रुपयाच्या शेअरने नशीब पालटलं, 31900% परतावा दिल्यानंतर आता फ्री बोनस शेअर्स देणार
Cupid Share Price | क्युपिड लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. क्यूपिड लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. याशिवाय क्युपिड लिमिटेड कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
GG Engineering Share Price | एक वडापावच्या किंमतीत 6 शेअर्स खरेदी करा, तुफान तेजीतील हा शेअर संयमाने श्रीमंत करेल
GG Engineering Share Price | जीजी इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्हाला सोन्यात पैसे गुंतवायचे असतील तर ही चांगली वेळ असू शकते. कारण सध्या राजधानी मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशाच्या अनेक भागात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. काल सोन्याचे दर फ्लॅट राहून त्यात कोणताही बदल झाला नव्हता, मात्र आज त्यात घसरण झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
REC Share Price | मल्टिबॅगर आरईसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, सरकारच्या 'या' घोषणेचा कंपनीला मोठा फायदा होणार
REC Share Price | आरईसी लिमिटेड या सरकारी कंपनीने नुकताच डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आता भारत सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली आहे. या सरकारी योजनेचा फायदा आरईसी लिमिटेड सारख्या कंपन्यांना होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Borosil Renewables Share Price | 17 पैशांच्या शेअरने आयुष्य बदललं! 6300% परतावा दिला, आता या कारणाने पुन्हा तेजीत
Borosil Renewables Share Price | बोरोसिल रिन्यूएबल्स या सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 632 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना बोरोसिल रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! इंटिग्रा इसेन्शिया कंपनीबाबत अपडेट, शेअर्सवर काय परिणाम होणार?
Integra Essentia Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र काही शेअर्स या मंदीच्या काळात देखील तेजीत वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटिग्रा इसेन्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1053 अंकांच्या प्रचंड घसरणीसह 70370 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 333 अंकांच्या घसरणीसह 21,238 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याची किंमत 187 रुपये वाढली होती. आणि 1 तोळा सोनं 62055 रुपये किमतीवर होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोरदार प्रॉफिट बुकींगमुळे रेल्वे कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! होय! 'या' 6 म्युच्युअल फंड योजना 176 ते 215% परतावा देत आहेत, सेव्ह करा यादी
Mutual Fund SIP | इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास शेअर बाजारासारखा परतावा मिळू शकतो. जास्त परतावा देण्याचा इतिहास पाहता गुंतवणूकदारांमध्ये तो दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 31 जानेवारीपर्यंत 50 टक्के वाढ कन्फर्म, अपडेट्स जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होणार आहे. 31 जानेवारीला महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचल्याची पुष्टी होईल. वर्ष 2024 मध्ये प्रथमच महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. मात्र, या घोषणेसाठी सरकारला मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महागाईची आकडेवारी आल्यानंतर भत्त्यात किती वाढ करावी हे कळेल.
1 वर्षांपूर्वी -
Persistent Share Price | पैसाच पैसा! मजबूत परतावा देणारा शेअर, आता स्टॉक स्लिट लाभासह 3200% डिव्हीडंड देणार
Persistent Share Price | पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यासह पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 32 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | कुबेर पावला! 48 रुपयांच्या शेअरने 14150 टक्के परतावा देत करोडपती बनवलं
Solar Industries Share Price | आज भारतीय शेअर बाजार मंदीच्या गर्तेतून किंचित बाहेर निघाला असून मजबूत तेजीत वाढत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अवघ्या चार महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या कंपनीचे नाव आहे, सोलर इंडस्ट्रीज.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL