महत्वाच्या बातम्या
-
APL Apollo Share Price | संयम राखला त्यांना कुबेर पावला! 10 वर्षात APL अपोलो शेअरने 88,000 रुपयांवर दिला कोटीत परतावा, खरेदीचा सल्ला
APL Apollo Share Price | एपीएल अपोलो ट्यूब्स या स्ट्रक्चरल स्टील ट्यूब बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने दोन दिवसांपूर्वी आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आणि या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे आणि मागील आठवड्यात शेअर आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
Multibagger Stock | जुलै 2023 मध्ये अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 157 रुपये निश्चित करण्यात आली होती. 23 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना पहिल्याच दिवशी 29.30 टक्के नफा मिळाला होता.
2 वर्षांपूर्वी -
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?
EMS Limited IPO | सध्या गुंतवणुकीसाठी ओपन असलेल्या ईएमएस लिमिटेड कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 125 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Top Up SIP Vs SIP | टॉपअप SIP चा काय फायदा होतो? दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवा, चमत्कार आणि रक्कम पाहा
Top Up SIP Vs SIP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप लोकप्रिय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP Calculator) हा दीर्घ मुदतीत आपली संपत्ती वाढवण्यासाठी गुंतवणुकीचा चांगला उपाय आहे. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवावी लागते जी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव घसरले, तुमच्या शहरातील आजचा 10 ग्रॅम सोन्याचा स्वस्त दर जाणून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59160 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59171 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stylam Share Price | लॉटरीच लागली! स्टाइलम इंडस्ट्रीज शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे आता करोडो रुपयांचे फ्लॅट्स खरेदी करू शकणार
Stylam Share Price | मागील काही वर्षात स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 1904.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक खरेदी करून श्रीमंत व्हायचय? विकास इकोटेक शेअर्स आज 19.48% तेजीसह अप्पर सर्किटवर
Vikas Ecotech Share Price | नुकतीच भारतात G-20 परिषद पार पडली आहे. विविध देशाचे नेते भारत भेटीवर आले होते आणि या G-20 बैठकीत ठरल्याप्रमाणे भारत विविध देशांसोबत आर्थिक करार करणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजाराने परताव्याचा आणि मूल्यांकनाच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला देखील मागे टाकले आहे. याचा सकारात्मक परिणाम आपण शेअर बाजारात पाहू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | मालामाल पेनी स्टॉक! विकास लाइफकेअर पेनी शेअरने अप्पर सर्किटवर, आज 13.89% परतावा, खरेदी करावा का?
Vikas Lifecare Share Price| विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने 97 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. कंपनी प्रेफरंस शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. हे प्रेफरंस शेअर्स 4 रुपये प्रति शेअर या किमतीवर जारी केले जाणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Landmark Cars Share Price | मार्ग श्रीमंतीचा! लँडमार्क कार्स शेअरने 2 दिवसात 22 % परतावा दिला, अजून एका बातमीने मल्टिबॅगरची चाहूल?
Landmark Cars Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, हा कंपनीने भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी महिंद्रासोबत एक करार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्स आज तेजीत, कंपनी गुजरातमध्ये व्यवसाय वाढवणार, नेमकी बातमी काय?
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी टायटन कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 3205.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 3199.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 जुलै 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3211.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Share Price | आजही स्वस्त आहे हा कुबेर आशीर्वाद लाभेलला शेअर! 1 वर्षात 1000% आणि 5 वर्षात 22000 टक्के परतावा दिला
Raj Rayon Share Price | राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 22,000 टक्के वाढवले आहेत. राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लोक आता श्रीमंत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स तेजीत, कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली, पुढे शेअरमध्ये तेजी वाढणार?
Tata Steel Share Price | टाटा स्टीलच्या शेअरच्या सध्याच्या आकडेवारीनुसार शेअरची किंमत 0.27 टक्क्यांच्या बदलासह आणि 0.35 च्या निव्वळ बदलासह 130.20 रुपये (NSE) आहे. म्हणजेच शेअरच्या किमतीत 0.54 च्या सकारात्मक टक्केवारीच्या बदलासह किंचित वाढ झाली आहे. 0.54 चा निव्वळ बदल शेअरच्या किमतीत प्रत्यक्ष वाढ दर्शवितो. एकंदरीत या शेअरमध्ये सकारात्मक कल दिसून येत आहे. तसेच टाटा स्टील कंपनीबाबत काही महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात शेअरमध्ये अजून सकारात्मक तेजी पाहायला मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Vs RVNL Share | मार्ग श्रीमंतीचा! रेल्वेसंबंधित शेअर्स तुफान तेजीत, अधिक फायदा IRFC की RVNL शेअर्सने? डिटेल्स नोट करा
IRFC Share Vs RVNL Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे सेक्टरमधील स्टॉक जबरदस्त तेजीत धावत होते. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल विकास निगम लिमिटेड, RITES लिमिटेड, Titagarh Rail Systems कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पहायला मिळाली होती. या कंपन्याच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, भारत आणि मध्य पूर्वेतील देशांनी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी करार केला आहे. आणि याचा सर्वात जास्त फायदा रेल्वे सेक्टरला होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Scheme | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! या योजनेत 5,000 रुपये गुंतवा, बँक देईल 55,000 रुपये व्याज
SBI Bank Scheme | देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI online) एका योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 5000 रुपये गुंतवल्यावर बँकेकडून 55,000 रुपये व्याज म्हणून मिळतील. विशेष म्हणजे ही स्टेट बँकेची योजना आहे, त्यामुळे त्यात पैशाचा धोका नाही. (SBI Login)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अल्पावधीत 800 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर, संयम पाळल्यास हा शेअर श्रीमंत करेल
Multibagger Stock | शुक्रवारी टायगर लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये किंचित घसरण नोंदवली गेली आणि ते 387 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. गेल्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांना 12 रुपये आणि गेल्या 1 महिन्यात १६ रुपये परतावा देणाऱ्या टायगर लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेडच्या शेअरने गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना 156 रुपयांचा बंपर परतावा दिला आहे. (Tiger Logistics Share Price)
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | असा कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर निवडा! अल्पावधीत 4300% परतावा दिला, पुढे अजून सुसाट पैसा देणार
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एलईडी व्हिडिओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम उपकरणे आणि दूरसंचार सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs Shashijit Infra Share | नजर GTL Infra वरून हटवा! स्वस्त शशिजित इन्फ्रा शेअर करतोय मालामाल, सेव्ह करा तपशील
GTL Infra Vs Shashijit Infra Share | सध्या शेअर बाजारातील छोटे गुंतवणूदार GTL Infra या पेनी स्टॉकवर केंद्रित आहेत. मागील काही दिवसांपासून अनेकदा अप्पर सर्किट लागताना दिसत आहे. यामागील कोणताही विशेष कारण कंपनीकडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुढे देखील GTL Infra या पेनी स्टॉकमधील तेजी कायम राहणार का ते पाहावं लागणार आहे. मात्र अजून एक स्वस्त शेअर गुंतवणूकदारांच्या केंद्रस्थानी असून तो मजबूत परतावा देखील देतं आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Vs Jupiter Share | मार्ग श्रीमातीचा! होय, IRFC आणि RVNL शेअर्सप्रमाणे अजून एक रेल्वेसंबंधित शेअर मल्टिबॅगर परतावा देतोय
IRFC Vs RVNL Vs Jupiter Share | रेल्वे आणि संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या बरीच तेजी पाहायला मिळत आहे. सध्या गुंतवणूकदार IRFC आणि RVNL शेअर्सवर केंद्रित असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हुशार गुंतवणूकदार IRFC आणि RVNL शेअर्ससहित रेल्वे वॅगन उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्येही प्रचंड केंद्रित झाल्याने हा शेअर सुद्धा तेजीत आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Nation First Transit Card | एसबीआय बँक ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट! प्रवासाचा अनुभव बदलणार, खास कार्ड लाँच
SBI Nation First Transit Card | सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ‘नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड’ लाँच केले आहे. या कार्डमुळे ग्राहकाची बरीच सोय होते. यामुळे मेट्रो, बस आणि पार्किंग आदी ठिकाणी एकाच माध्यमातून सुलभ डिजिटल तिकीट भरता येणार आहे. एसबीआयने कार्ड सादर करण्याबाबत सांगितले की, ग्राहकांचे बँकिंग आणि दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगारात पडणार इतका फरक
7th Pay Commission | देशभरातील केंद्र आणि राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ केली जाते. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जाहीर करणार आहे, मात्र त्याआधीच महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL