Stocks To Buy | नवीन वर्षात पैसा वेगाने वाढवा, हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 1 आठवड्यात 61 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजार प्रचंड तेजीचे प्रदर्शन करत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी पैसे लावून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आता वर्ष अखेर असूनही शेअर बाजारात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
या तेजीच्या काळात असे काही स्वस्त शेअर्स आहेत, जे अवघ्या एका आठवड्यात गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. आज लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे.
Smart Finsec Ltd :
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 61 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 17.67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 19.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेनबो फाऊंडेशन्स लिमिटेड :
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 16.9 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के घसरणीसह 16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शाह मेटाकॉर्प लिमिटेड :
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.57 टक्के घसरणीसह 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Alstone Textiles (India) Ltd :
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
MEP Infrastructure Developers Ltd :
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 16.1 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.64 टक्के घसरणीसह 15.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 27 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा