महत्वाच्या बातम्या
-
Balu Forge Share Price | मालामाल शेअर! बालू फोर्ज शेअरने अवघ्या 6 महिन्यात पैसे दुप्पट केले, शेअरची कामगिरी पाहून हैराण व्हाल
Balu Forge Share Price | बालू फोर्ज या कंपन्यांच्या शेअरनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत बालू फोर्ज कंपनीच्या निव्वळ नफ्यात प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 182.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी बालू फोर्ज कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 181.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Shoora Designs IPO | आला रे आला IPO आला! IPO शेअरची किंमत 48 रुपये, पहिल्याच दिवशी किती कमाई होणार?
Shoora Designs IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. लवकरच शूरा डिझाइन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शूरा डिझाइन्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा करा, कारण हा IPO 17 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. शूरा डिझाइन्स कंपनी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 48 रुपये जाहीर केली होती. (Shoora Designs Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार घसरले, तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात झालेली घसरण या आठवड्यातही कायम आहे. आज म्हणजेच सोमवारी सोनं स्वस्त झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 58800 च्या जवळ आहे. तर चांदीही 69800 च्या जवळ घसरली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Servotech Power Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 1300% परतावा देणारा सर्वोटेक पॉवर शेअर अप्पर सर्किट तोडतोय, स्वस्तात खरेदी करा
Servotech Power Share Price | सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनले आहे. या कंपनीने नुकताच आपले शेअर्स विभाजित केले होते. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा खाली आली होती. स्टॉक स्प्लिट केल्यावर या कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले आहेत. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO येतोय, प्राईस बँड किती? GMP ने लॉटरीचे संकेत
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई इच्छित असाल तर पैसे जमा करायला सुरुवात करा. कारण टाटा समूह तब्बल वीस वर्षानंतर आपल्या कंपनीचा IPO बाजारात लाँच करणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये या IPO बद्दल जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bharat Jodo Yatra 2 | भाजपचं टेन्शन वाढणार! राहुल गांधी 'भारत जोडो 2.0' यात्रेसाठी सज्ज, काँग्रेसची जय्यत तयारी, कसा असेल यात्रेचा मार्ग?
Bharat Jodo Yatra 2 Route | काँग्रेस आता भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे. यावेळी नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या नजरा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे असणार असल्याचे समजते. तसेच, यावेळी राहुल उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील राज्यांचा मोठ्या प्रमाणात दौरा करू शकतात, ज्याची सुरुवात ऑक्टोबरपासून होऊ शकते. दरम्यान, काँग्रेसने यायात्रेच्या मार्गाबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
2 वर्षांपूर्वी -
PFC Share Price | दुहेरी लाभाचा 'पॉवरफुल' शेअर! फायनान्स कॉर्पोरेशन शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेटने फायदा घ्या
PFC Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुशखबर आली आहे. पीएफसी लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी आपज्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव, तिमाही कामगिरी नंतर नेमकं काय घडतंय? शेअर्स पुन्हा तेजीत येणार?
Nykaa Share Price | नायकाची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स या सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन रिटेलर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच नायका कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते.चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत नायका कंपनीने 5.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gratuity on Salary | पगारदारांसाठी अपडेट, तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र असल्यास तुमच्या बेसिक पगारानुसार 'हा' नवा नियम लागू
Gratuity on Salary | ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते? जे नवीन काम सुरू करतात त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. सर्व्हिस क्लासला ५ वर्षांच्या सेवेसाठी ग्रॅच्युइटी मिळते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट १९७२ नुसार ज्या कंपनीत १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील, त्या कंपनीतील कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. मात्र, हे बदलू शकते. नव्या फॉर्म्युल्यात ग्रॅच्युइटीचा लाभ 5 वर्षांऐवजी 1 वर्षात दिला जाऊ शकतो. सरकार त्यावर काम करत आहे. नव्या वेतन संहितेत यावर निर्णय होऊ शकतो. तसे झाल्यास त्याचा फायदा खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का की सुखद धक्का? महागाई भत्ता वाढणार की कमी होणार? महत्वाची अपडेट जाणून घ्या
7th Pay Commission | सरकाररी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) तीन टक्के वाढ अपेक्षित आहे, पण केंद्राने ही वाढ जाहीर केल्यास ती अपेक्षेप्रमाणे होणार नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित होती. कारण ताज्या एआयसीपीआय-आयडब्ल्यू डेटानुसार, डीए दर 3% पेक्षा जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे चिल्लर भावातील 7 पेनी शेअर्स नशीब लॉटरीत बदलू शकतात, यादी सेव्ह करा
Penny Stocks | रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयांचा परिणाम शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीच्या स्वरूपात दिसून आला. सुस्तीने उघडलेला शेअर बाजार सायंकाळी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी ३६६ अंकांनी घसरला, तर निफ्टी १९४५० च्या खाली बंद झाला. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स १४ टक्क्यांनी वधारले, तर अपोलो टायर्सचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी घसरून ८२.८७ वर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD, इतर ठेवीदारांसाठी आणि कर्ज घेणाऱ्यांसाठी अत्यतं महत्वाची बातमी, ग्राहकांना काय फायदा?
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्ज आणि ठेव वाढीच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पुणे येथे मुख्यालय असलेल्या बँकेने ठेवी आणि कर्जामध्ये जवळपास 25 टक्क्यांची वाढ नोंदवली, जी एप्रिल-जून तिमाहीत कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेपेक्षा सर्वाधिक आहे. बँकेच्या तिमाही आकडेवारीनुसार बँकेचे सकल देशांतर्गत कर्ज वितरण जून 2023 अखेर 24.98 टक्क्यांच्या वाढीसह 1,75,676 कोटी रुपये झाले.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Refund | पगारदारांनो! तुमचे ITR परताव्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत का? हे काम तुम्ही कुठेतरी चुकवले आहे का?
Income Tax Refund | ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांनी आयटीआर भरणे बंधनकारक आहे. अशा लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागते. त्याचबरोबर आयटीआर भरण्याची ही प्रक्रिया असून या प्रक्रियेनुसार लोकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते. प्रक्रियेनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाही तर लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | बापरे! येस बँक शेअर 404 रुपयांवरून घसरून 17.05 रुपयांपर्यंत आला, आता या बातमीने शेअरचं पुढे काय होणार?
Yes Bank Share Price | गेल्या काही दिवसांपासून खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी हा शेअर 0.59 टक्के वाढीसह 17.05 रुपयांवर बंद झाला. येस बँकेचा शेअर पॅटर्न पाहिला तर तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ९५ टक्के किंवा त्याहून अधिक घसरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
HCL Tech Share Price | एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीने केलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर शेअर तेजीत, भरवशाचा आहे शेअर
HCL Tech Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. एवढा विक्रीचा दबाव असूनही एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी होत होते. शुक्रवारच्या एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर 4.4 टक्क्यांच्या वाढीसह 1,185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | 1 वर्षात 312% परतावा देणाऱ्या अपोलो मायक्रो शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स या डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. याची रेकॉर्ड तारखेची घोषणा शुक्रवारी 11 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 288 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.40 टक्के घसरणीसह 55.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stylam Industries Share Price | आर्थिक चमत्कार! 1 रुपयाच्या शेअरने 149003% परतावा दिला, करोडपती करणाऱ्या शेअरची डिटेल्स जाणून घ्या
Stylam Industries Share Price | स्टाइलम इंडस्ट्रीज या लॅमिनेट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयेवरून वाढून 1500 रुपयेवर पोहचली आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 149000 टक्के परतावा कमावून दिला आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1577.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, स्टॉक डिटेल्स नोट करा
Stocks To Buy | चालू आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह लाल निशाणीवर ट्रेड करत होता. तर निप्टी इंडेक्स 19500 च्या खाली आला होता. शेवटच्या दोन दिवसांत मिडकॅप इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग सुरू होती आणि NIFTY मिडकॅप 100 इंडेक्स 100 अंकांच्या घसरणीसह 37900 अंकांवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 7 रुपयांच्या पेनी शेअरने गुंतवणुकीवर फक्त ३ वर्षात 10 पट परतावा दिला, फायद्याची डिटेल्स जाणून घ्या
Hi-Tech Pipes Share Price | भारतीय शेअर बाजाराच्या जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हायटेक पाईप्स कंपनीच्या शेअर्समध्येही पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 3.23 टक्क्यांच्या घसरणीसह 76.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हायटेक पाईप्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 986 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त आहेत हे 3 पेनी शेअर्स, पण परताव्यात मिळतोय मजबूत पैसा, यादी सेव्ह करा
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढला पाहायला मिळत आहे. एकीकडे मोठ्या कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. तर दुसरीकडे स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. काही पेनी स्टॉक कंपन्या तर आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. त्यांची किंमत देखील 10 रुपयेच्या खाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL