30 April 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Stocks To Buy | पैशाचा पाऊस! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात मिळतोय 156 टक्क्यांपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र अशा काळात देखील काही शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच टॉप 5 स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 शेअर्सबद्दल.

न्यूटाइम इन्फ्रा :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 11.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 29.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.56 लाख रुपये झाले असते.

केसर इंडिया :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 509.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.01 टक्के वाढीसह 1305 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 146.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.46 लाख रुपये झाले असते.

जेएसएल इंडस्ट्रीज :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 524.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 1,228.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 139.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.39 लाख रुपये झाले असते.

गोकाक टेक्सटाइल :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 55.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 132.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 128.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.28 लाख रुपये झाले असते.

पॅरागॉन फायनान्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 33.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 75.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 125.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.25 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(279)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x