महत्वाच्या बातम्या
-
Triveni Turbine Share Price | फक्त बँक FD मध्ये मन अडकवू नका! त्रिवेणी टर्बाइन शेअरने 3 वर्षात दिला 550% परतावा, डिटेल्स पहा
Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड या पॉवर इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स 31 जुलै 2021 रोजी 62.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी हा स्टॉक 4 टक्के वाढीसह 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 550.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Triveni Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Aeroflex Industries IPO | आला रे आला IPO आला! एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO लाँच होतोय, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
Aeroflex Industries IPO | नुकताच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीला IPO जाहीर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज ही स्टेनलेस स्टील होज मेकर कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 160 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तक संस्था SAT Industries आणि Italica Global FZC आपल्या मालकीचे 1.75 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. (Aeroflex Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स शेअरने 1 वर्षात दुप्पट परतावा दिला, आता दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट तोडत आहेत. काल आणि आज अशा दोन्ही दिवशी हा स्टॉक 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. स्टॉकमध्ये इतकी जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणजे, सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. (Sarveshwar Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार घसरला, 10 ग्रॅम सोनं इतकं स्वस्त झालं, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा
Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवल्यानंतर आता घसरण झाली आहे. आज गुरुवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्या-चांदीचे व्यवहार तुटले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर 58,000 रुपये आणि चांदीचे दर 68,000 रुपयांपर्यंत घसरले होते. पण त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा तेजी दिसून आली. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स की सिटी बाजी! हॉकिन्स कुकर्स शेअरने मालामाल केले, आता डिव्हीडेंट जाहीर, तपशील जाणून घ्या
Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. कारण स्टॉक काल हा स्टॉक एक्सडिव्हिडंडवर ट्रेड करत होता. हॉकिन्स कुकर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पूर्तता कंपनीने आता केली आहे. (Hawkins Share Price)
2 वर्षांपूर्वी -
GE Power Share Price | पॉवरफुल शेअर! जीई पॉवर इंडियाच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू, नेमकं कारण पाहून गुंतवणूक करा, फायदा होईल
GE Power Share Price | जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर 13 टक्के वाढीसह 181 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील या कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जीई पॉवर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आज 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी नवीन ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा तेजीत, नवीन अपडेटमुळे शेअर्स खरेदी पुन्हा वाढली, नेमकं कारण काय?
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी बाबत नवीन अपडेट आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पुन्हा एकदा 100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज RVNL कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
SBFC Finance IPO | अबब! या IPO शेअरची किंमत फक्त 57 रुपये, पण एकाच दिवसात 70 टक्के परतावा देणार? आजचा GMP पहा
SBFC Finance IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खास ठरणार आहे. या आठवड्यात एकापाठोपाठ एक अनेक कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन केले जात आहेत. यात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. यापैकी एक कंपनी आहे, SBFC फायनान्स. या कंपनीचा IPO 3 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. (SBFC Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत मोठी बातमी, सुझलॉन शेअरवर नेमका काय परिणाम होणार? अजून फायदा होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी भांडवली बाजारातील क्वालिफाईड् इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 1,500 ते 1,800 कोटी रुपये भांडवल उभारणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सुझलॉन एनर्जी ही कंपनी ऑगस्ट महिन्यात संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 1,500 ते 1,800 कोटी रुपये भांडवल जमा करण्याची तयारी करत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | स्वस्त झालेला रिलायन्स पॉवर शेअर आता पुन्हा 'पॉवर' दाखवतोय, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?
Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योजक अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये काल 7 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 16.98 रुपये किमतीवर ट्रेड मार्ग होते.
2 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | हिंदू-मुस्लिम वादात व्यस्त असणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी! 1 किलो टोमॅटो 300 रुपयांच्या दिशेने सुसाट
Tomato Price Hike | २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचं लोकांना वचन देत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. पण त्यानंतर गॅस सिलेंडरचा दर तिप्पट महाग झाला तर पेट्रोल-डिझेलच्या दरांनी विक्रम मोडले आहेत. परिणामी उत्पादकांचा मालवाहतूक खर्च प्रचंड वाढल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. विशेष म्हणजे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजी-पाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | थेट शेअर्स नको? मग 1000 रुपयांच्या SIP मार्फत 35 लाखांचा फंड असा मिळेल, टॉप 10 योजना नोट करा
SIP Calculator | ज्याप्रमाणे बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये आरडी असतात, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) असतात. या माध्यमातून थोडी फार गुंतवणूक करण्याची संधी मिळते. (Mutual Fund SIP)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मजबूत कमाई करायची आहे? 40 रुपयाचा IRFC शेअर अल्पावधीत 60 टक्क्यांपर्यंत परतावा देईल
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, कोणत्या स्टॉकमधे गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ग्लोबल कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांना IRFC कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IRFC स्टॉकने टेक्निकल चार्टवर 38-40 रुपयांची सपोर्टेड किंमत पातळी पार केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या शेअर्सची कामगिरी, कोणते शेअर्स तेजीत आणि कोणते घसरले? स्टॉक डिटेल्स पहा
Adani Group Shares | अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड : या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.05 टक्क्यांच्या घसरणीसह 2466 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 0.32 टक्के घसरणीसह 2,473.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स भरघोस कमाई करून देणार? खरेदीचा सल्ला का दिला जातोय? 1 वर्षात पैसे तिप्पट केले आहेत
Suzlon Share Price | शेअर बाजारात गुंतवणुकदार नेहमी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करत असतात. असाच एक स्टॉक म्हणजे सुझलॉन एनर्जी. या कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज मात्र स्टॉकमध्ये 5 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Vinsys IT Services IPO | डंका बजेगा! विन्सिस आयटी सर्व्हिसेस IPO शेअरची ग्रे मार्केट प्राईस पाहून बिनधास्त पैसे लावा, पहिल्याच दिवशी मालामाल व्हाल
Vinsys IT Services IPO | सध्या शेअर बाजारात अनेक एसएमई कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. या IPO मध्ये गुंतवणूक करून लोक भरघोस नफा कमाई करत आहेत. असाच IPO म्हणजेच, विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आहे. विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO 1 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
UFSL Share Price | उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्स खरेदीतून फायदा मिळवण्याची संधी, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
UFSL Share Price | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपन्यांचे शेअर्स मागील दोन दिवसांत 18 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. उज्जीवन SFB कंपनीने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52.20 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तर इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्समध्ये वाढीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस आणि नेमकं कारण काय
Adani Enterprises Share Price | सध्या जर तुम्ही मजबूत परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करु इच्छित असाल तर तुम्ही, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले पाहिजे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के घसरणीसह 2,465.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज १० ग्राम सोन्याचा भाव कितीवर गेला पहा, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मागील दोन महिन्यांहून अधिक काळ सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता आहे. मागील सत्रात सोन्याने 61,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीनेही ७७ हजार रुपयांचा विक्रम ओलांडला. मात्र, त्यानंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. गेल्या काही दिवसांत ५८ हजार रुपयांचा स्तर गाठल्यानंतर आता सोन्याच्या दरांनी जोर धरला आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
SBI Amrit Kalash FD Scheme | होय! SBI बँकेच्या या विशेष योजनेत मिळतंय सर्वाधिक व्याज, पैसे वाढवणारी योजना का आहे खास?
SBI Amrit Kalash FD Scheme | जर तुम्ही नुकतीच एफडी किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँकेची विशेष एफडी योजना अमृत कलश डिपॉझिट स्कीम या महिन्यात संपणार आहे. एसबीआय अमृत कलश ही 400 दिवसांची एफडी आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS