महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 5 रुपयांवरून 17 रुपयांवर गेला, ऑर्डरची रांग, शेअर खरेदीला सुद्धा ऑनलाईन गर्दी
Suzlon Share Price | नवीकरणीय ऊर्जा सोल्युशन्स पुरवणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. कंपनीला एकापाठोपाठ एक मोठ्या ऑर्डर ्स मिळत आहेत. शुक्रवारी ऊर्जा कंपनीला गुजरातमधून आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली. सुझलॉन समूहाला गुजरातमधील केपी समूहाकडून ४७.६ मेगावॅट क्षमतेच्या पवनऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, कंपनीने या कराराची किंमत जाहीर केलेली नाही. शुक्रवारी कंपनीचा शेअर १७.७० रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Mumbai Goa Vande Bharat | मुंबई-गोवा 'वंदे भारत'चे भाडे विमानांपेक्षा महाग, इंडिगो प्लेन, आकासा आणि स्पाइसजेट तिकीटही स्वस्त
Mumbai Goa Vande Bharat | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये पाच सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. या गाड्यांमध्ये बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मडगावहून निघालेली वंदे भारत गाडी सकाळी ११ वाजता सुटली होती आणि रात्री सव्वा नऊ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचली होती. उद्घाटनाच्या दिवशी सेमी हायस्पीड ट्रेनला 10 तास 15 मिनिटे लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर वंदे भारत ट्रेनचे स्वागत केले आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.
2 वर्षांपूर्वी -
Debit or Credit Card Wifi | तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डवर हा वाय-फाय मार्क आहे का? जाणून घ्या काय आहे फायदा
Debit or Credit Card Wifi | आता क्रेडिट आणि डेबिट कार्डवर एक चिन्ह असते जे अगदी वाय-फाय चिन्हासारखे दिसते. जर हे चिन्ह तुमच्या कार्डवर देखील बनवले असेल तर तुम्हाला त्याचे फायदेही माहित असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे चिन्ह असलेले कार्ड आहेत आणि ते त्याच्या फायद्यांविषयी अनभिज्ञ आहेत, त्यांच्यासाठी येथे दिलेली माहिती खूप उपयुक्त ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Child Account | एसबीआय बँकेत तुमच्या मुलांसाठी हे स्पेशल अकाऊंट आजच उघडा, मिळेल इतका मोठा परतवा
SBI Bank Child Account | जर तुम्हीही मुलाचे पालक असाल तर त्यांच्या भविष्याचे नियोजन आत्तापासूनच सुरू करा. होय, आता ती वेळ निघून गेली आहे जेव्हा आपण तो मोठा झाल्यावर बचत करण्यास सुरवात करता. आपण आपल्या मुलाच्या जन्माच्या निमित्ताने विशेष वैशिष्ट्यांसह बँक खाते भेट देऊ शकता. भारतीय स्टेट बँकेने लहान मुलांसाठी विशेष सुविधा असलेले खाते सुरू केले आहे. याअंतर्गत तुम्ही मुलाचे खाते उघडून त्यासाठी बचत करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील व्याज डोईजड झालंय? व्याज आणि EMI'च्या त्रासातून अशी होईल सुटका
Personal Loan EMI | आणीबाणीच्या काळात जेव्हा जेव्हा आपल्याला पैशांची गरज भासते, तेव्हा पर्सनल लोन खूप उपयुक्त ठरते. पर्सनल लोन मिळणे इतर लोनपेक्षा सोपे असते आणि त्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी गहाण ठेवावी लागत नाही. जेव्हा आपल्याला कोठूनही आवश्यक असलेले पैसे मिळण्याची अपेक्षा नसते, तेव्हा वैयक्तिक कर्ज हा सर्वोत्तम उपाय आहे. कर्ज आपल्याला सहज मिळत असलं तरी त्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी आपल्याला बराच काळ ईएमआयच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
2 वर्षांपूर्वी -
Voltamp Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स शेअरवे बक्कळ डिव्हीडंड जाहीर, फायदा उचला
Voltamp Transformers Share Price | व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 21 नोव्हेंबर 2008 रोजी 318 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 4130 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याकाळात व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 1400 टक्के नफा कमावला आहे. मागील 5 वर्षात व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने 887 रुपये किंमत पातळीपासून आतपर्यंत गुंतवणूकदारांना 365 टक्के नफा कमावून दिला आहे. 12 सप्टेंबर 2022 रोजी व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2396 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी 90 टक्के नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के वाढीसह 4,070.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | एक दिवसात चांदी! सेन्को गोल्ड IPO शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 41% परतावा दिला,आता खरेदी करणार?
Senco Gold IPO | सेन्को गोल्ड कंपनीच्या IPO शेअरने शेअर बाजारात शानदार एंट्री मारली आहे. BSE इंडेक्समध्ये सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 35.96 टक्के प्रीमियमसह 431 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांना लिस्टिंगवर प्रति शेअर 114 रुपये प्रॉफिट मिळाला आहे. यापूर्वी Ideaforge आणि Cyient या कंपनीच्या शेअरने धमाकेदार लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना मालामाल आहे. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | गुंतवणूकदारांना 11795 टक्के परतावा देणाऱ्या प्राज इंडस्ट्रीज शेअरवर मोठी टार्गेट प्राईस, फायदा घेणार का?
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज या दिग्गज जैवइंधन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. अवघ्या चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तर करोडपती बनवले आहे. (Praj Share Price) ब्रोकरेज फर्मच्या मते पुढील काळात हा स्टॉक आणखी वाढू शकतो. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक आणखी 23 टक्क्यांनी वाढू शकतो. मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 408 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 406.00 […]
2 वर्षांपूर्वी -
Kajaria Ceramics Share Price | करोडपती बनवणारा शेअर! कजारिया सिरॅमिक्स शेअरची टार्गेट प्राईस पाहा, कमाईची सुवर्ण संधी
Kajaria Ceramics Share Price | कजारिया सिरॅमिक्स ही भारतातील सर्वात मोठी टाइल्स कंपनी अजून परताव्याच्या धमाकेदार कामगिरी करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 28,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आणि या महिन्यात शेअरची किंमत तीन टक्क्यांहून अधिक वाढली आहे. (Kajaria Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्सची यादी, वेगाने परतावा देतं आहेत, जरूर विचार करा
Penny Stocks | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. पुढील काळात शेअर बजार आणखी वेगात वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमेरिकन शेअर बाजारात जबरदस्त तेजी पहायला मिळाली होती. आणि शुक्रवारी देखील अमेरिकन शेअर बाजार हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. नॅस्डॅकमध्ये देखील गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | शेअर्समध्ये पैसे न गुंतवता मल्टिबॅगर परतावा हवाय? या म्युच्युअल फंड योजना शेकड्यात परतावा देतं आहेत
Multibagger Mutual Fund | टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड हा देखील इन्कम टॅक्स वाचवण्याचा एक मार्ग आहे. याला इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड (ELSS) असेही म्हणतात. त्यात केवळ ३ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ८० सी अंतर्गत प्राप्तिकरात सूट मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
APTECH Share Price | अॅपटेक शेअर्सच्या गुंतवणुकदारांना मिळणार फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
APTECH Share Price | अॅपटेक या IT शिक्षणाशी संबंधित कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच अॅपटेक ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 5 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड सरकारी शेअर्स वेगात धावणार, मिळाले नवीन कंत्राट, परतावा पाहून पैसे गुंतवा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL या सरकारी कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्सच्या परताव्याची गाडी सुसाट, सकारात्मक बातमी येताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, फायदा घेणार?
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 13 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कमावले आहे की, कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (JBM Share Price)
2 वर्षांपूर्वी -
CCL Products Share Price | सीसीएल फूड्स शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे मालामाल होतं आहेत, हा शेअर खरेदी करावा का? परतावा पाहा
CCL Products Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढू शकतात अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीला आंध्र प्रदेश राज्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून नवीन प्रकल्प देण्यात आला आहे. (CCL Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Avantal Share Price | एका वर्षात 233% परतावा देणाऱ्या अवंटेल शेअरची खरेदी वेगाने का वाढली? फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
Avantal Share Price | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अवंटेल लिमिटेड कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अवंटेल लिमिटेड कंपनीने 155 टक्क्यांच्या वाढीसह 69 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Alert | पगारदारांनो! 7.27 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स नाही, अर्थ मंत्रालयाने दिली म्हत्वाची अपडेट
Income Tax Alert | अर्थमंत्रालयाने म्हटले की मध्यमवर्गीयांना अनेक टॅक्स सवलती दिल्या आहेत. यामध्ये 7.27 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आयकरात सूट देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ७ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा काही घटकांमध्ये शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. सात लाखरुपयांपेक्षा थोडे अधिक उत्पन्न असणाऱ्यांचे काय होणार, याबाबत साशंकता होती.
2 वर्षांपूर्वी -
SBI Loan EMI | एसबीआय बँक कर्जदारांना धक्का! तुमच्या कर्जाचा EMI अजून वाढणार, समोर आलं कारण
SBI Loan EMI | स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. सर्व टर्म लोनसाठी ही वाढ कर्जदारांच्या मासिक हप्त्यात वाढ करेल. (SBI Net Banking)
2 वर्षांपूर्वी -
Deep Industries Share Price | दीप इंडस्ट्रीज शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूक करून फायदा घेणार? शेअरची कामगिरी तपासा
Deep Industries Share Price | दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल 2021 रोजी दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, गुंतवणूकदारांना 1000 टक्के नफा मिळाला आहे. (Deep Ind Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gratuity on Salary Calculator | पगारदारांनो! तुमच्या पगारावर ग्रॅच्युइटी कशी मोजायची? तुमच्या पगारावर किती पैसे मिळतील पहा
Gratuity on Salary Calculator | नोकरदार व्यक्तीला पगारासोबत सर्व प्रकारचे भत्तेही मिळतात. यापैकी एक भत्ता ग्रॅच्युइटी आहे, जो विशिष्ट कालावधीसाठी कंपनी किंवा नियोक्त्याबरोबर काम करण्याच्या बदल्यात दिला जातो. सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा हक्क असला तरी नियमांमध्ये बराच फरक आहे. अशा परिस्थितीत मालक ग्रॅच्युइटीच्या स्वरूपात किती पगार देतो, असा प्रश्न निर्माण होतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER