महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! अत्यंत स्वस्त झालेल्या टाटा स्टील शेअरवर पुढील टार्गेट प्राईस जाहीर, डिटेल्स पहा
Tata Steel Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के घसरणीसह 105 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 82.71 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 4 मे 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 133 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.30 लाख कोटी रुपये आहे. (Tata Steel Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Equipment Share Price Today | 1 वर्षात 565% मल्टीबॅगर परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घेणार?
Sprayking Agro Equipment Share Price Today | ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल केला आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली. म्हणजेच कंपनी प्रत्येक तीन शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Sprayking Agro Equipment Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! 2 वर्षात 1 लाखावर दिला 28 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stock | ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे नोटांनी भरले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. तसेच ज्या लोकांनी 2 वर्षांपूर्वी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 पट वाढले आहेत. ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ ही कंपनी सागरी अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्तीचे काम देखील करते. (Knowledge Marine and Engineering Works Ltd)
2 वर्षांपूर्वी -
CCL Products Share Price Today | कॉफी कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 31110 टक्के परतावा दिला
CCL Products Share Price Today | मागील एका वर्षात ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ या कंपनीने कॉफी संबंधित व्यवसाय करून आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या 18,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना 1 कोटी रुपये परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के 558.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (CCL Products Limited)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank FD Interest | अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी फायद्याची अपडेट, FD व्याजदरात वाढ, मजबूत परतावा मिळणार
Axis Bank FD Interest | खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीच्या दरात 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवे दर 21 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. अॅक्सिसअॅक्सिस बँकेच्या ऑनलाइन एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5000 रुपये जमा करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Home Buying Documents | घर खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा मालकी धोक्यात येईल
Home Buying Documents | बहुतेक लोकांसाठी, घर खरेदी करणे हे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा बरेच काही आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग घर खरेदी करण्यासाठी खर्च करते. तथापि, घर खरेदी करण्याची प्रक्रिया अवघड असू शकते, विशेषत: जर कोणी प्रथमच घर खरेदी करत असेल तर. आपण कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी करू इच्छित आहात यावर अवलंबून आवश्यक कागदपत्रे बदलतात. त्यामुळे जे लोक पहिल्यांदाच घर खरेदी करत आहेत, त्यांच्यासाठी येथे आम्ही व्यवहार करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे हे सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SRU Steels Share Price Today | 2 महिन्यांत 107 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा उचला
SRU Steels Share Price Today | ‘SRU स्टील्स लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यामन शेअर धारकांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीने बोनस शेअर वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून बुधवार दिनांक 3 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33 रुपये होती. (SRU Steels Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Investment Corporation Share Price Today | टाटा ग्रुपचा छुपा शेअर, गुंतवणूकदारांना 4200 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Tata Investment Corporation Share Price Today | ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ या टाटा समूहाच्या नॉन बैंकिंग वित्तीय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 4200 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. (Tata Investment Corporation Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mirza International Share Price Today | शेअर दररोज अप्पर सर्किट तोडत आहे, 9 दिवसात 100 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Mirza International Share Price Today | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट तोडला आहे. ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 60.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 60.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Mirza International Limited)
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price Today | मल्टीबॅगर IPO! या शेअरने बंपर परतावा दिला, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स देऊन मालामाल केले
Varun Beverages Share Price Today | शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक केली की, गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस शेअर्स, राइट्स इश्यू, असे अनेक लाभ मिळत असतात. ‘वरुण बेव्हरेजेस’ कमोनो आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देण्यासाठी ओळखले जातात. हा मल्टीबॅगर IPO ऑक्टोबर 2016 रोजी शेअर बाजारात लाँच झाला होता. (Varun Beverages Limited)
2 वर्षांपूर्वी -
Borosil Renewables Share Price Today | अबब! 2 रुपयेच्या शेअरने गुंतवणूकदारांना लखपती बनवले, 21000 टक्के परतावा मिळवून दिला
Borosil Renewables Share Price Today | ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ या सोलर ग्लास बनवणाऱ्या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘बोरोसिल रिन्युएबल’ कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून 500 रुपयेवर पोहचले आहे. या कालावधीत ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 21000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Borosil Renewables Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर धडाम झाले, तपासून घ्या तुमच्या शहरातील आजचे कोसळलेले सोन्याचे नवे दर
Gold Price Today | देशात आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. याआधी शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र तरीही 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ही 59,900 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला आहे. जाणून घेऊयात शुक्रवारी काय होते सोने-चांदीचे भाव.
2 वर्षांपूर्वी -
Dish TV Share Price Today | 15 रुपयाचा शेअर मागील 6 महिन्यापासून तुफान तेजीत, गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरतोय
Dish TV Share Price Today | शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव असताना ‘डिश टीव्ही’ कंपनीच्या शेअरमध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. ‘डिश टीव्ही’ ही कंपनी ‘DTH ऑपरेटर’ आहे. काल ट्रेडिंग दरम्यान डिश टीव्ही कंपनीचे स्टॉक 15 टक्के पेक्षा वधारले होते. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी डिश टीव्ही कंपनीचे शेअर्स 14.23 टक्के वाढीसह 15.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Dish TV Limited)
2 वर्षांपूर्वी -
Virgo Global Share Price Today | 64 पैशाच्या पेनी शेअरची कमाल, 1 वर्षात 1165% परतावा देत केलं मालामाल, सध्या 8 रुपयांना मिळतोय
Virgo Global Share Price Today | शेअर बाजारात अशी एक धारणा निर्माण झाली आहे की, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते. मात्र हे खरे नाही. तुम्ही जर दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही जबरदस्त कमाई करु शकता. आज लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. (Virgo Global Limited)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price Today | 'व्होडाफोन-आयडिया' कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट तोडला, जाणून घ्या स्टॉक वाढीचे कारण
Vodafone Idea Share Price Today | टेलिकॉम कंपनी ‘व्होडाफोन-आयडिया’ चे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारतातील प्रसिद्ध उद्योजक ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना कंपनीच्या संचालक मंडळात सामील करण्यात आले आहे. बिर्ला यांची ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना दोन वर्षांपूर्वी ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. (Vodafone Idea Limited)
2 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Booking | बापरे! रेल्वे तिकीट रिझर्वेशन बंद राहणार? प्रवाशांना रेल्वे तिकीट बुकिंग करता येणार नाही? रेल्वेची माहिती
Railway Ticket Booking | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खूप कामाची बातमी आहे. २२ आणि २३ एप्रिल रोजी रेल्वेची प्रवासी आरक्षण सेवा (पीआरएस) सुमारे साडेतीन तास विस्कळीत होणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना तिकीट रद्द करता येणार आहे ना तिकीट आरक्षण करता येणार आहे. इतकेच नाही तर या कालावधीत तुम्हाला सीटचे ऑनलाइन बुकिंग, चार्टिंग, काउंटर इन्क्वायरी किंवा ईडीआय सेवांचा ही लाभ घेता येणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Akshaya Tritiya 2023 | आज अक्षय्य तृतीयेला सोनं सर्वात महाग होऊ शकतं!, आजच सोनं खरेदी करावं का?
Akshaya Tritiya 2023 | आज देशभरात अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही आज फिजिकल गोल्ड खरेदीची तयारी करत असाल तर खालील गोष्टी लक्षात घेऊन सोने खरेदी करावे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Customers Alert | एसबीआय ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु, आता ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही
SBI Bank Customers Alert | जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. एसबीआय लवकरच पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना नवीन सुविधा देणार आहे. तुमच्या घरातील सिनियर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway AC Ticket | आता रेल्वेतून गाव-शहरात जाण्यासाठी थंडा-थंडा स्वस्त प्रवास, AC कोच तिकीट स्वस्त झाली, रिफंडही मिळेल
IRCTC Railway AC Ticket | जर तुम्हीही थर्ड एसीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय रेल्वेने घेतलेल्या या अत्यंत महत्वाच्या निर्णयानंतर ट्रेनच्या एसी थ्री इकॉनॉमी कोचमध्ये प्रवास करणे आता अत्यंत स्वस्त झाले आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार एसी डब्यांच्या भाड्यासंदर्भात जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवा नियम लागू झाल्यानंतर एसी थ्री इकॉनॉमी कोचचा खर्च एसी थ्री कोचवरून कमी होणार आहे. आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Prediction | येस बँक शेअरच्या किमतीचा 2025 पर्यंत अंदाज किती असेल? किती टक्के परतावा मिळेल?
Yes Bank Share Price Prediction | कोणत्याही शेअर बाजाराच्या अंदाजाप्रमाणेच, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की असे असंख्य घटक आहेत जे एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर परिणाम (Yes Bank stock price forecast) करू शकतात. यामध्ये मॅक्रोइकॉनॉमिक ट्रेंड्स, उद्योग-विशिष्ट परिस्थिती, कंपनीची आर्थिक स्थिती आणि महामारी किंवा भूराजकीय तणाव यासारख्या जागतिक घटनांचा (Yes Bank share price analysis) समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | 32 टक्के परतावा मिळेल, अशी संधी सोडू नका, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC