12 December 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे, लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प 2024 संसदेत सादर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत इन्फ्रा, FMCG स्टॉक फोकसमध्ये आले आहेत.

तज्ञांच्या मते, आगामी अर्थसंकल्प हा भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा ट्रिगर ठरू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 6 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात चांगली कामगिरी करू शकतात.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के घसरणीसह 115.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 2-3 महिन्यात 85 रुपये आणि 6-12 महिन्यात 90 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.074 टक्के घसरणीसह 67.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पटेल इंजिनिअरिंग :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 6-12 महिन्यात 95 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 60.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NLC India :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 1-2 महिन्यात 326-330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के घसरणीसह 281.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीसीएल इंडस्ट्रीज :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील सहा महिन्यात 75 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 55.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गेल इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 265-270 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 228.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x