2 May 2025 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | हा शेअर सध्या 4.18 रुपयांवर स्थिरावला आहे, आता एका शेअर'वर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉकचं नाव काय?

Penny Stocks

Penny Stocks | आज या लेखात आपण अशा एका स्मॉल कॅप पेनी स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने नुकताच एक शेअर वर 4 बोनस शेअर्स मोफत देण्याचे जाहीर केले आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे नाव आहे, अंशुनी कमर्शिअल्स. अंशुनी कमर्शिअल्सही एक स्मॉल-कॅप कंपनी असून आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार सरप्राइज देण्याच्या तयारीत आहे. अंशूनी कमर्शियल लवकरच आपल्या भागधारकांना एक शेअर वर चार बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच जाहीर केले आहे की, कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना एक शेअर वर 4 बोनस शेअर्स देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. याचा अर्थ शेअरधारकांना रेकॉर्ड तारखेच्या दिवशी 1 इक्विटी शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत दिले जातील. हा शेअर सध्या 4.18 रुपयांवर स्थिरावला आहे

रेकॉर्ड तारीख जाणून घ्या :
अंशूनी कमर्शियल कंपनीने आपल्या सेबी ला जमा केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये स्पष्ट आहे की “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. 1 विद्यमान इक्विटी शेअर वर गुंतवणूकदारांना 4 बोनस इक्विटी शेअर्स मोफत दिले जातील. 23 सप्टेंबर 2022 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्स चा प्रस्ताव संचालक मंडळाने मान्य केला आहे. बोनस शेअर्सचे वितरण करण्यासाठी 7 ऑक्टोबर, 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून ठरवण्यात आली आहे.

कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग प्राईस :
अंशुनी कमर्शियल कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती. सुरुवातीपासून आतापर्यंत अंशुनी कमर्शियल लिमिटेड कंपनी 30 वर्षांहून अधिक काळ जेम्स अँड ज्वेलरी उद्योगात गुंतलेली आहे. कंपनी हलक्या पॉलिश केलेल्या हिऱ्यांसह सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय ग्राहक बाजारपेठेत सेवा देण्याचे काम करते. कंपनी मुख्यतः D ते K पर्यंतच्या रंगात आणि VVS ते I2 मधील 0.02 सेंट ते 3.99 कॅरेटच्या आकाराच्या शुद्धता रेटिंगमध्ये बसणाऱ्या गोल हिऱ्यांचा व्यापार करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Anshuni Commercial has announced bonus shares on 26 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या